दिनविशेष २३ डिसेंबर || Dinvishesh 23 December

Share This

जन्म

१. अरुण बाली भारतीय चित्रपट अभिनेते (१९४२)
२. कविचंद्र कालिचरण पटनाईक कवी, नाटककार (१८९७)
३. चौधरी चरण सिंग भारताचे ५वे पंतप्रधान
४. कमलकांता भट्टाचार्य , आसाम कडील प्रसिध्द लेखक (१८५३)
५. हेन्री बी गुप्पी वनस्पती शास्त्रज्ञ (१८५४)
६. मेहरचंद महाजन भारताचे ३रे सर न्यायाधीश (१८८९)
७. तरुण भट्टाचार्य भारतीय संगीत दिग्दर्शक (१९५७)

मृत्यु

१. रत्नाप्पा कुंभार , स्वातंत्र्य सैनिक (१९९८)
२. ज्ञानेश्वर नाडकर्णी लेखक कला समीक्षक (२०१०)
३. दत्ता कोरगावकर मराठी चित्रपट संगीतकार (१९७९)
४. के. करूनाकरण केंद्रीय मंत्री तथा केरळचे मुख्यमंत्री (२०१०)
५. गंगाधर महांबरे कवी लेखक (२००८)
६. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान (२००४)
७. थॉमस माल्थस अर्थशास्त्रज्ञ (१८३४)

घटना

१. वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या अजरामर नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
२. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे सैन्य कैरो इजिप्त येथे आले. (१९१४)
३. कलकत्ता शहराचे नाव बदलून कोलकाता असे ठेवण्यास केंद्राची मंजुरी.(२०००)
४. जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप बिहारमधील चंपारण जिल्ह्यात सापडला. (२००१)
५. गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (१९२६)

महत्त्व

१. भारतीय शेतकरी दिन

Next Post

दिनविशेष २४ डिसेंबर || Dinvishesh 24 December

Thu Dec 24 , 2020
१. प्रखर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सेनानी, विनायक दामोदर सावरकर यांना काळयापाण्याची शिक्षा. (१९१०) २. असेल वर्ल्ड भारतातील पहिले मनोरंजन पार्क सर्वांसाठी काढण्यात आले.(१८८९) ३. सोवियेत संघाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. (१९७९) ४. विश्वनाथ आनंद विश्व बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते ठरले.(२०००) ५. अल्बानिया देशास स्वातंत्र्य मिळाले.(१९२४)