जन्म

१. सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्य सेनानी, आजाद हिंद सेनेचे प्रमुख, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष (१८९७)
२. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष संस्थापक (१९२६)
३. रमेश सिप्पी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९४७)
४. अँटनीओ ग्रमस्की, इटालियन तत्ववेत्ता (१८९१)
५. गेर्टुडे बी. इलिआॅन , अमेरिकन जीवशास्त्र अभ्यासक (१९१८)
६. श्रीपाद रघुनाथ जोशी, लेखक (१९२०)
७. सर विल्यम हार्डी, जीवरसायनशास्त्रज्ञ (१९३४)
८. वाविलिकोळणू सुब्बाराव ,तेलगू लेखक (१८६३)
९. कमलनयन बजाज, उद्योगपती (१९१५)
१०. पॉल लेंगविन, भौतिकशास्त्रज्ञ (१८७२)

मृत्यु

१. ईश्वर चंद्र गुप्ता , बंगाली लेखक (१८५९)
२. पंडीत दिनकर कैकिणी, शास्त्रीय गायक (२०१०)
३. राम गणेश गडकरी, कवी, लेखक , नाटककार (१९१९)
४. शहाजी राजे भोसले (१६६४)
५. नसीम पाशा, तूर्कीचे पंतप्रधान (१९१३)
६. नेल कार्टर, अमेरिकन अभिनेत्री (२००३)
७. ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर (१९९२)
८. नॉर्मन ओरेंत्रिच , त्वचाविज्ञाणी (२०१९)

घटना

१. पोलंडची दुसऱ्यांदा फाळणी झाली, प्रशिया आणि रशिया मध्ये (१७९३)
२. एलिझाबेथ ब्लॅकवेल या अमेरिकेच्या पहिल्या महील डॉक्टर झाल्या. (१८४९)
३. छत्रपति शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर सातारा ही राज्याची राजधानी झाली. (१७०८)
४. जेसे के पार्क आणि कॉर्णेलीयस वॉटसन यांनी पहिल्या लिफाफा बनवणाऱ्या यंत्राचे पेटंट केले. (१८४९)
५. दुसऱ्या महायुध्दात ब्रिटीश सैन्याने लिबियाची राजधानी त्रिपोली शहर ताब्यात घेतले. (१९४३)

महत्त्व

१. पराक्रम दिवस (सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस)

SHARE