जन्म

१. भैरोसिंह शेखावत, भारताचे उपराष्ट्रपती (१९२३)
२. शफी इनामदार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४५)
३. अडलाई स्टेवेन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३५)
४. सिद्धार्थ जाधव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)
५. फेलिक्स ब्लॉच, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०५)
६. जोगिंदर शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९८३)
७. प्रभास, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७९)
८. इल्या फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
९. मलाईका अरोरा, भारतीय मॉडेल , चित्रपट अभिनेत्री (१९७५)
१०. पंडित राम मराठे, भारतीय संगीतकार, गायक ,अभिनेते (१९२४)
११. खंडुभाई देसाई, आंध्र प्रदेशचे राज्यपाल (१८९८)
१२. राजेंद्र राऊत, भारतीय राजकीय नेते (१९७०)

मृत्यू

१. जोगिंदर सिंघ, परमवीर चक्र सम्मानित भारतीय सैन्य अधिकारी (१९६२)
२. एडवर्ड स्मिथ – स्टॅन्ली,ब्रिटिश पंतप्रधान (१८६९)
३. सुनील गंगोपाध्याय, भारतीय बंगाली कवी,लेखक (२०१२)
४. डब्ल्यू. जी. ग्रेस, इंग्लीश क्रिकेटपटू (१९१५)
५. जॉन बॉइड डनलोप, स्कॉटिश संशोधक (१९२१)
६. अल जोल्सन, अमेरिकन गायक, संगीतकार (१९५०)
७. चार्ल्स बर्कला, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४४)
८. थॉमस टाउट, ब्रिटिश इतिहासकार (१९२९)
९. एडविन क्लस्ब, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९१३)
१०. फ्रनकोस ऑलार्ड, फ्रेन्च इतिहासकार (१९२८)

घटना

१. संयुक्त राष्ट्रसंघानी निर्बंध घातल्या नंतर इस्राएल आणि सीरियामधील युद्ध संपले. (१९७३)
२. मॅकेंझि किंग हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३५)
३. सोविएत सैन्याने हंगेरीवर हल्ला केला. (१९४४)
४. ब्रिटन ,अमेरिका आणि फ्रांसने जर्मनीवरचा आपला ताबा सोडला. (१९५४)
५. क्युबा आणि दक्षिण आफ्रिकेच्या मध्ये अँगोला येथे युद्ध सुरू झाले. (१९७५)
६. ऍपल कंपनीने पहिल्यांदाच iPod Audio Player लाँच केले. (२००१)
७. तुर्कीमध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ५००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०११)

महत्व

१. iPod Day

SHARE