जन्म

१. राजेंद्र गुप्ता, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४५)
२. जॉर्ज वॉशिंग्टन, पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७३२)
३. केतकी माटेगावकर, मराठी चित्रपट अभिनेत्री, गायिका (१९९४)
४. कार्ल विल्हेल्म बोरचार्डत, जर्मन गणितज्ञ (१८१७)
५. निकोलाय यकोवकेकिन सोनिन, रशियन गणितज्ञ (१८४९)
६. फ्रिघेस रीसेझ , हंगेरियन गणितज्ञ (१८८०)
७. रोमुलो बेतन्कूर्त, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
८. रेनेटो दुबेक्को, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९१४)
९. स्टीव्ह इरविन, ऑस्ट्रेलियन निसर्ग अभ्यासक (१९६२)
१०. पहाली सन्याल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०६)
११. सूरज बडजात्या, चित्रपट दिग्दर्शक (१९६४)

मृत्यू

१. अब्दुल कलाम आझाद, स्वातंत्र्य सेनानी, लेखक (१९५८)
२. चार्ल्स ल्येल, ब्रिटीश भूगर्भ शास्त्रज्ञ (१८७५)
३. डॉ लक्ष्मण देशपांडे , लेखक, दिग्दर्शक (२००९)
४. कस्तुरबा गांधी, स्वातंत्र्य सेनानी, महात्मा गांधी यांच्या पत्नी (१९४४)
५. आल्फ्रेड आंदर्सच, जर्मन लेखक (१९८०)
६. वि स वाळिंबे, लेखक (२०००)
७. निकोलस कोर्टनी, ब्रिटीश अभिनेते (२०११)
८. हिल्डे डोमिन ,जर्मन लेखक (२००६)
९. ग्लेंवें, वेस्कॉट, अमेरिकन लेखक (१९८७)
१०. जोश महीलाबादी, उर्दू कवी (१९८२)

घटना

१. जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८७६)
२. पहिल्या कापड गिरणीची सुरुवात मुंबईत झाली. (१९५४)
३. कैरो येथे अरब लीगची स्थापना झाली. (१९४५)
४. खलिफा बीन हमद अल थानी हे कतारचे पंतप्रधान झाले. (१९७२)
५. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजी शेठ यांनी सर्व जाती धर्मासाठी मुक्त प्रवेश मिळावा यासाठी पतितपावन मंदिर उभारले. (१९३१)
६. अफगाणिस्तान मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. (१९८०)
७. मॅटीओ रेंझी हे इटलीचे पंतप्रधान झाले. (२०१४)
८. यशवंत चंद्रचुड यांनी भारताचे १६वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९७८)

SHARE