जन्म

१. गुरू गोबिंद सिंह, शिखांचेे १० वे गुरू (१६६६)
२. अजिंक्य पाटील भारतीय अर्थशास्त्रज्ञ (१९७१)
३. श्रीनिवास रामानुजन भारतीय गणितज्ञ (१८८७)
४. दिलीप दोषी भारतीय क्रिकेटपटू (१९४७)
५. सरदादवी भारतीय तत्वज्ञ (१८५३)

मृत्यु

१. दिलीप कुळकर्णी , अभिनेते (२००२)
२. तारकणथा दास , क्रांतिकारी (१९५८)
३. समुअल बेकेट आयरिश लेखक दिग्दर्शक (१९८९)
४. वसंत रांजणे क्रिकेटपटू (२०११)
५. वसंत देसाई संगीतकार (१९७५)

घटना

१. विश्वभाराती विद्यापीठास सुरुवात. (१९२१)
२. पहिल्या व्यवहारिक रेडिओ प्रकाशित केला.(१९४७)
३. के. एन पंनिक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान देण्यात आला. (१९९५)

महत्त्व

१. राष्ट्रीय गणित दिवस

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष ८ ऑगस्ट || Dinvishesh 8 August ||