जन्म
१. अमरीश पुरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३२)
२. रिचर्ड सेड्डन, न्युझीलंडचे पंतप्रधान (१८४५)
३. मकरंद अनासपुरे, मराठी चित्रपट अभिनेते (१९७३)
४. चंदू सरवटे, भारतीय क्रिकेटपटू (१९२०)
५. विजय चंद्रशेखर, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७४)
६. बाबुराव पेंढारकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेते (१८९६)
७. अनुभव सिन्हा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९६५)
८. टॉम अल्टर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)
९. डॉ. विष्णू भिकाजी कोलते, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु (१९०८)
१०. ज्युलियन हक्सले, ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ (१८८७)
मृत्यू
१. रामा नारायणन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (२०१४)
२. सदाशिव शिंदे , भारतीय क्रिकेटपटू (१९५५)
३. विष्णुपंत जोग, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३)
४. कार्ल वॉन अमिरा, जर्मन इतिहासकार (१९३०)
५. एलया फ्रँक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९०)
६. फ्रेडरिक रोनाल्डो, लेखक (१९९२)
७. एल. व्हि. प्रसाद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९४)
८. ग्रिगोरी बरेंबलट्ट, रशियन गणितज्ञ (२०१८)
९. पुथान नारायणन नायर, भारतीय लेखक (२००६)
१०. मोहार सिंघ राठोर, भारतीय राजकीय नेते (१९८५)
घटना
१. प्लासीच्या लढाईला सुरुवात झाली. (१७५७)
२. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. (१९४०)
३. जॉन होव यांनी पिन बनवाच्या यंत्राचे पेटंट केले. (१८३२)
४. अँटनिओ सेग्नी हे इटलीचे पंतप्रधान झाले. (१९५५)
५. दामोदर हरी चाफेकर यांनी चार्ल्स रॅड या मुलकी अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. (१८९७)
६. बनी सद्र यांना इराणच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. (१९८१)
७. इराण येथे झालेल्या तीव्र भूकंपात २५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००२)
८. कॅनडाने मृत्युदंडावर बंदी घातली. (१९७६)
९. महाराष्ट्र सरकारने महिला विषयक धोरण जाहीर केले, त्यामुळें महिलांना सरकारी तसेच निमसरकारी नोकऱ्यांत ३०% आरक्षण देण्यात आले.(१९९४)
महत्त्व
१. World Rainforest Day