जन्म
१. प्रा. ह. श्री शेणोलीकर , संतसाहित्य अभ्यासक (१९२०)
२. निर्मल कुमार सिंघ , भारतीय राजकीय नेते (१९५६)
३. लॉर्ड बीरोन, इंग्लिश लेखक , कवी (१७८८)
४. कार्ल क्लाउस, रशियन रसायनशास्त्रज्ञ (१७९६)
५. अश्विनी कासलेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९७०)
६. हरिलाल उपाध्याय, गुजराती लेखक कवी (१९१६)
७. जेकाॅब व्हर्डण, डच भाषातत्वज्ञ (१८४५)
८. यू. थांट, संयुक्त राष्ट्राचे तिसरे सरचिटणीस (१९०९)
९. दिलीप कुमार रॉय, संगीतज्ञ (१८९९)
१०. विजय आनंद, निर्माते, दिग्दर्शक (१९३४)
११. कैलाश चन्द्र मेहेर, भारतीय चित्रकार (१९५४)
१२. सत्येन बोस , दिग्दर्शक, पटकथालेखक (१९१६)
१३. शंतनु मोईत्रा, संगीत दिग्दर्शक (१९६८)
मृत्यु
१. मेनका देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००४)
२. डेव्हिड एडवर्ड हुजेस , संशोधक (१९००)
३. बायर फेद्रिक , नोबेल पुरस्कार विजेते (१९२२)
४. समर्थ रामदास स्वामी (१६८२)
५. राय बहादूर गुजरमल मोदी , उद्योगपती (१९७६)
६. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ , विचारवंत (१९६७)
७. ईश्वरलाल , भारतीय चित्रपट अभिनेते (१९६९)
८. क्वीन विक्टोरिया , युनायटेड किंग्डमची महाराणी (१९०१)
९. एमिल एरलेंमेयेर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ (१९०९)
घटना
१. न्यू यॉर्क आणि बोस्टन मध्ये टपाल सेवेचे उद्घाटन झाले. (१६७३)
२. भारतीय संविधानाची रूपरेषा कशी असावी याचा ठराव घटना समितीत मंजूर करण्यात आला. (१९४७)
३. हवामान अंदाज सांगणारे टिरोस ९ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात प्रक्षेपित केला. (१९६५)
४. चीनने वुहान हे शहर कोव्हीड १९ या पसरत्या व्हायरसमुळे संपूर्णतः बंद केले. (२०२०)
५. कुवेत येथील तेलाच्या खानींवर इराकी सैन्याने हल्ला केला. (१९९१)
६. STS-42 नावाचे अंतराळयान यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले. (१९९२)
७. अटलांटिस नावाचे अंतराळयान यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. (१९९७)