जन्म

१. चिरंजीवी, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९५५)
२. शंभू मित्रा, भारतीय बंगाली नाटककार, अभिनेते (१९१५)
३. डेनिस पेपिन, प्रेशर कुकरचे संशोधक (१६४७)
४. गिरिजाकुमार माथूर, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९१९)
५. जी. कुमार पिल्लई, भारतीय लेखक ,कवी (१९२३)
६. अच्युत पोतदार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३४)
७. पंडित गोपिकृष्ण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३५)
८. डोरोथी पार्कर, अमेरिकन लेखक (१८९३)
९. रेणुका दासगुप्ता, भारतीय बंगाली गायिका (१९१०)
१०. हरिशंकर परसाई, भारतीय हिंदी कवी लेखक (१९२२)
११. शेख इब्राहिम जौक, भारतीय उर्दू कवी, लेखक (१७९०)

मृत्यू

१. एकनाथ रानडे, भारतीय सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी (१९८२)
२. जोमोको न्याटा, केनियाचे राष्ट्राध्यक्ष (१९७८)
३. पंडित कृष्णराव शंकर पंडित, भारतीय शास्त्रीय गायक (१९८९)
४. किशोर साहू, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९८०)
५. वॉरन हेस्टीग्ज, ब्रिटिश सत्तेतील भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (१८१८)
६. सूर्यकांत मांढरे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
७. रॉबर्ट गस्कॉईन सिसिल, ब्रिटिश पंतप्रधान (१९०३)
८. हिरणूमा किचिरो, जपानचे पंतप्रधान (१९५२)
९. रॉजर मार्टिन डू गार्ड, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९५८)
१०. जुस्केलिनो कुबिस्टचेक, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९७६)
११. शरद तळवलकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (२००१)
१२. कासदी मर्बह, अल्जेरियाचे पंतप्रधान (१९९३)
१३. एस. आर. नाथन, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (२०१६)

घटना

१. कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली. (१९०२)
२. वर्णद्वेष धोरणाबद्दल झिम्बाब्वे या देशाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून हकालपट्टी झाली. (१९७२)
३. जोस दे ला माॅर हे पेरूचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१८२७)
४. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने रोमानियावर ताबा मिळवला. (१९४४)
५. अमेरिकेने न्यू मॅक्सिको ताब्यात घेतला. (१८४८)
६. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात १४लोकांचा मृत्यू झाला. (२०१३)
७. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास शहराची सुरुवात केली. (१६३९)

आणखी वाचा:  दिनविशेष १४ जुलै || Dinvishesh 14 July ||

महत्व

१. World Plant Milk Day

Share This: