दिनविशेष २१ फेब्रुवारी || Dinvishesh 21 February ||

Share This:

जन्म

१. वेधिका, साऊथ इंडियन चित्रपट अभिनेत्री (१९८८)
२. वलादेमार बोंसेलस, जर्मन लेखक (१८८०)
३. जयश्री गडकर, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री (१९४२)
४. कार्ल पिटर हेनरीक, नोबेल पारितोषिक विजेते, रसायनशास्त्रज्ञ (१८९५)
५. अनाले निन , फ्रेंच लेखक (१९०३)
६. सुधीर नाईक, भारतीय क्रिकेटपटू (१९४५)
७. डॉ शांतिस्वरुप भटनागर, भारतीय वैज्ञानिक (१८९४)
८. अभिजित बॅनर्जी, भारतीय अर्थतज्ञ (१९६१)
९. स्कॉट केल्ली, अमेरिकन अंतराळवीर (१९६४)
१०. सूर्यकांत त्रिपाठी, हिन्दी साहित्यिक (१८९६)

मृत्यू

१. ओम प्रकाश, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९८)
२. राजा नेने , अभिनेते ,दिग्दर्शक (१९७५)
३. नूतन बहल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९१)
४. जस्टीनस केरणेर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६२)
५. जॉर्ज फ्रान्सिस फिटेजर्लाड, आयरिश गणितज्ञ (१९०१)
६. फ्रेडरिक बॅटिंग, कॅनाडियन भौतिकशास्त्रज्ञ (१९४१)
७. हारोल्ड फुर्थ,अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (२००२)
८. राणी चन्नम्मा, कित्तुरची राणी(१८२९)
९. अरांमुला पोन्नम्मा, भारतीय मल्याळम अभिनेत्री (२०११)
१०. केनेथ अर्रो, अमेरिकन अर्थतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (२०१७)

घटना

१. इस्रायली माऱ्यात लिबियन एअरक्राफ्ट कोसळले ,यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७३)
२. युगोस्लावियाने संविधान स्वीकारले. (१९७४)
३. नासाने comstar D4 हे अंतराळ यान प्रक्षेपित केले. (१९८१)
४. Soyuz TM 23 हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. (१९९६)
५. हैद्राबाद येथे आतंकवादी हल्ल्यात २१लोक मृत्यूमुखी पडले तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)
६. जॉर्ज ग्रिणा यांनी शिवण मशीनचे पेटंट आपल्या नावावर केले. (१८४२)
७. द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. (१९२५)

महत्त्व

१. जागतिक मातृभाषा दिवस