जन्म
१. आनंदीबेन पटेल, गुजरातच्या मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल (१९४१)
२. प्रेमनाथ मल्होत्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२६)
३. हरेकृष्णा महाताब, ओडिसाचे मुख्यमंत्री (१८९९)
४. मिलका प्लानिंक, युगोस्लावियाचे पंतप्रधान (१९२४)
५. शं. ना. नवरे, भारतीय नाटककार (१९२७)
६. रवींद्र पारेख, भारतीय गुजराती कवी ,लेखक (१९४६)
७. कारली रे जप्सेन, कॅनाडियन गायिका (१९८५)
८. हेलन खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३८)
९. के. एस. चंद्रशेखरन, भारतीय गणितज्ञ (१९२०)
१०. नेहा शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
११. राजेंद्र दर्डा, लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ (१९५२)
१२. व्ही. शंन्मूगनाथन, मेघालयाचे राज्यपाल (१९४९)
१३. नरेश चंद्र सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (१९०८)
१४. आरती छाब्रिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१५. लोकनाथ मिश्रा, आसामचे राज्यपाल (१९२२)
मृत्यू
१. सर चंद्रशेखर वेंकटरमण, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१९७०)
२. सत्येंद्रनाथ बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०८)
३. जे. बी. एम. हर्ट्झोग, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान (१९४२)
४. डॉ. मोहम्मद अब्दुस सलाम, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९६)
५. मुटेसा बुगांदा, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
६. आचार्य बाळाराव सावरकर (१९९७)
७. कायसोन फोमविहणे, लाओसचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९९२)
८. गहाण विल्सन, अमेरिकन लेखक (२०१९)
९. रामनाद राघवन, भारतीय मृदुंग वादक (२००९)
१०. चिंतामण विनायक जोशी, भारतीय लेखक (१९६३)
११. रामनाथ केंनी, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
घटना
१. भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. (१९६२)
२. दक्षिण कोरियाने नवीन संविधान स्वीकारले. (१९७२)
३. मोझेस एफ. गेल यांनी सिगारेट लायटरचे पेटंट केले. (१८७१)
४. जॉर्गी दिमित्रोवी हे बल्गेरियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९४६)
५. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा पुकारण्यात आला. (१९५५)
६. भारत चीन युद्धात भारताच्या प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने एकतर्फी केलेली युद्धबंदी अमलात आणली. (१९६२)
७. पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद येथे अमेरिकेच्या दूतावासावर पाकिस्तानच्या हिंसक आंदोलकांनी हल्ला केला आणि दूतावासास आग लावली ,यामध्ये १ व्यक्तीचा मृत्यू झाला. (१९७९)
८. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. भारताच्या वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरिबपुरच्या लढाईत पहिली चकमक झाली यामध्ये पाकिस्तानला भारताने पराभूत केले. (१९७१)
१०. थॉमस अल्वा एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली. (१८७७)
महत्व
१. World Television Day
२. World Hello Day
३. महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन