दिनविशेष २१ डिसेंबर || Dinvishesh 21 December

Share This

जन्म

१. हू जिंताओ , राष्ट्राध्यक्ष चीन. (१९४२)
२. हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा (१९६३)
३. वाय. एस. जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री. (१९७२)
४. तम्मना भाटिया साऊथ इंडियन चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री. (१९८९)
५. यू. एन. अनंतमूर्ती भारतीय लेखक (१९३२)
६. के. श्रीकांत भारतीय खेळाडू आणि निवड समितीचे अध्यक्ष (१९५९)
७. जेफरी कॅझनबर्ग ड्रीमवर्क अनिमेशनचे सहसंस्थापक (१९५०)
८. ओम राऊत भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८१)
९. आबासाहेब गरवारे उद्योगपती (१९०३)
१०. पी. एन. भगवती भारताचे १७वे सरन्यायाधीश. (१९२१)
११. विवेक अग्निहोत्री चित्रपट दिग्दर्शक (१९७३)
१२. बेंजामिन डिझरेली इंग्लंडचे पंतप्रधान (१८०४)

मृत्यु

१. भावगीत लेखक पी. सावळाराम (१९९७)
२. राजाभाऊ कुलकर्णी स्वातंत्र्य सैनिक (१९९३)
३. पंडित प्रभाशंकर गायकवाड सनईवादक (१९९७)
४. इतिहास संशोधक न. र. फाटक (१९७९)
५. जॅक हाॅब्ज क्रिकेटपटू (१९६३)
६. न्युक्लियर फिजिसिस्ट पी. के. अयंगर (२०११)
७. रुपमुर्त निझाव तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती (२००६)

घटना

१. भारताचे १८वे सरन्यायाधीश म्हणून रघुनंदन पाठक यांनी पदभार सांभाळला. (१९८६)
२. डिस्ने स्त्रो व्हाइट नावाने पहिले आवाज आणि रंगीत चित्राचे कार्टून प्रदर्शित झाले.(१९३७)
३. अनंत कान्हेरे यांनी गोळ्या घालून जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला.(१९०९)
४. जगातले पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले. ऑर्थर वेन यांनी ते लिहिले होते. (१९१३)

Next Post

Buy Guitars with Great Offers || Best Products!!

Mon Dec 21 , 2020
Juârez Acoustic Guitar, 38 Inch Cutaway, 038C with Bag, Strings, Pick and Strap, Black