जन्म

१. मल्लिकार्जुन खरगे, भारतीय राजकीय नेते (१९४२)
२. थॉमस पेहलम – हॉलेस, ब्रिटीश पंतप्रधान (१६९३)
३. चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेटपटू (१९३४)
४. आनंद बक्षी, भारतीय गीतकार (१९२०)
५. वि. स. पांगे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक (१९१०)
६. अर्नेस्ट हेमिंग्वे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८९९)
७. उमाशंकर जोशी, भारतीय गुजराती लेखक कवी (१९११)
८. जैरमादास दौलतराम, बिहारचे राज्यपाल (१८९१)
९. जॉन मिल्स, घानाचे राष्ट्राध्यक्ष (१९४४)
१०. डॉ. रा. चिं. ढेरे, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक (१९३०)
११. चेतन चौहान, भारतीय क्रिकेटपटू,राजकीय नेते (१९४७)
१२. अदित्य श्रीवास्तव, भारतीय चित्रपट टेलिव्हिजन अभिनेते (१९६८)
१३. रॉबीन विल्यम्स, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९५१)
१४. स्टीफन लॉफवेन, स्वीडिश पंतप्रधान (१९५७)

मृत्यू

१. सज्जाद हुसेन, भारतीय संगीतकार (१९९५)
२. गोपाळराव बळवंतराव कांबळे, भारतीय चित्रकार (२००२)
३. रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश लेखक कवी (१७९६)
४. अल्बर्ट जे. लुठुली, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९६७)
५. राजा राजवाडे, भारतीय साहित्यिक (१९९७)
६. गंगुबाई हनगळ, किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (२००९)
७. डॉ. र. वि. हेरवाडकर ,भारतीय मराठी बखर अभ्यासक (१९९४)
८. एॅलन शेपर्ड, अमेरीकन अंतराळवीर (१९९८)
९. बी. पि. कोईराला, नेपाळचे पंतप्रधान (१९८२)
१०. शिवाजी गणेशन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (२००१)

घटना

१. अलेक्झांडर केरेंस्की हे रशियाचे पंतप्रधान झाले. (१९१७)
२. इंडोनेशिया मध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. (१९४७)
३. स्पेनमध्ये दोन प्रवासी गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७२)
४. संजिवा रेड्डी हे बिनविरोध भारताचे ६वे राष्ट्रपती बनले. (१९७७)
५. सिरीमाओ बंदरणाके या श्रीलंकेच्या पंतप्रधान झाल्या. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान त्या झाल्या. (१९६०)
६. आयर्लंडमध्ये ब्रिटीश राजदुताची हत्या झाली. (१९७६)
७. भारतामधील सॅनिटरी उत्पादनावरील टॅक्स सरकारने होत असलेल्या विरोधानंतर मागे घेतला. (२०१८)
८. अंटार्क्टिका खंडावर व्होस्टोक येथे उणे ८९.२ सेल्सियस या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. (१९८३)

महत्व

१. Invite An Alien To Live With You Day
२. Lowest Recorded Temperature Day
३. Take A Monkey To Lunch Day

SHARE