दिनविशेष २१ जानेवारी || Dinvishesh 21 January

Share This

जन्म

१. सुशांत सिंग राजपूत, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते (१९८६)
२. शांताराम आठवले, गीतकार, दिग्दर्शक (१९१०)
३. वामन मल्हार जोशी, कादंबरीकार, विचारवंत (१८८२)
४. पॉल अलन, मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक (१९५३)
५. प्रदीप रावत, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता (१९५२)
६. प्रा. मधु दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, अर्थतज्ञ (१९२४)
७. कॅरिना लोंबार्ड, अमेरिकन अभिनेत्री (१९६९)
८. माधव त्रंब्यक पटवर्धन, कवी कोषकार (१८९४)
९. किम शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८०)
१०. अण्णासाहेब शिंदे, भारतीय राजकीय नेते (१९२२)
११. थिओडोर स्तेफंडीज, कवी लेखक, सृष्टीवैज्ञानिक (१८९६)

मृत्यु

१. गीता बाली, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. सुरेंद्रनाथ कोहली, भारतीय नौदल प्रमुख (१९९८)
३. ओबाडिह वॉकर, इंग्लिश लेखक (१६९९)
४. अलेक्झांडर हर्झेन, रशियन लेखक (१८७०)
५. रासबिहारी बोस, स्वातंत्र्य सेनानी (१९४५)
६. सेसिल बी. डी. मिल लेखक , दिग्दर्शक (१९५९)
७. कॅमिलो गोलगी , नोबेल पारितोषिक विजेते , वैद्यकीय संशोधक (१९२६)
८. हेमू कलानी, क्रांतिकारक (१९४३)

घटना

१. ब्रिटीश कमुनिस्ट वृत्तपत्र “डेली वर्कर” वर बंदी घातली. (१९४१)
२. मेघालय आणि मणिपूर यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. (१९७२)
३. थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची सूत्रे वयाच्या सोळाव्या वर्षी हाती घेतली. (१७६१)
४. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीने सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. (१९५२)
५. मिझोरम जो आसामचा भाग होता तो भारतीय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आला. (१९७२)
६. नेपच्यून हा सौर मालेतील सर्वात दूरचा ग्रह म्हणुन ओळखला जाऊ लागला. (१९७९)

READ MORE

मैत्री || FRIENDSHIP || MARATHI POEM ||

तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्र…
Read More

मन आणि तू..!|| TU MARATHI KAVITA ||

एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगू तुझ्याचसाठी त्याचे रुसणे त्यास आता कसे मी समजावू तु नस…
Read More

किनारा.. || KINARA POEM ||

पावलं चालतात त्या समुद्र किनारी आठवणीत आहे आज कोणी सुर्य ही अस्तास जाताना थांबला जरा मझं जवळी ती…
Read More

काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती प…
Read More

एक तु || EK TU LOVE POEM ||

एक आभास मनाला तु पुन्हा मझ दिसताना पाहुनही मझ न पहाताना ..एक तु!! तुझ पापण्यात भरताना नजरेतूनी पहात…
Read More

क्षण || KSHAN MARATHI POEM ||

काही क्षण बोलतात काही क्षण अबोल असतात काही क्षण चांगले तर काही क्षण वाईट असतात आपले कोण असतात परके…
Read More

मला माहितेय || MARATHI KAVITA ||

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला, बोलणार नाहीस!! सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास …
Read More

Next Post

शर्यत !! (कथा भाग १) || MARATHI STORIES || KATHA ||

Thu Jan 21 , 2021
सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही !!