जन्म

१. सुशांत सिंग राजपूत, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते (१९८६)
२. शांताराम आठवले, गीतकार, दिग्दर्शक (१९१०)
३. वामन मल्हार जोशी, कादंबरीकार, विचारवंत (१८८२)
४. पॉल अलन, मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक (१९५३)
५. प्रदीप रावत, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता (१९५२)
६. प्रा. मधु दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, अर्थतज्ञ (१९२४)
७. कॅरिना लोंबार्ड, अमेरिकन अभिनेत्री (१९६९)
८. माधव त्रंब्यक पटवर्धन, कवी कोषकार (१८९४)
९. किम शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८०)
१०. अण्णासाहेब शिंदे, भारतीय राजकीय नेते (१९२२)
११. थिओडोर स्तेफंडीज, कवी लेखक, सृष्टीवैज्ञानिक (१८९६)

मृत्यु

१. गीता बाली, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. सुरेंद्रनाथ कोहली, भारतीय नौदल प्रमुख (१९९८)
३. ओबाडिह वॉकर, इंग्लिश लेखक (१६९९)
४. अलेक्झांडर हर्झेन, रशियन लेखक (१८७०)
५. रासबिहारी बोस, स्वातंत्र्य सेनानी (१९४५)
६. सेसिल बी. डी. मिल लेखक , दिग्दर्शक (१९५९)
७. कॅमिलो गोलगी , नोबेल पारितोषिक विजेते , वैद्यकीय संशोधक (१९२६)
८. हेमू कलानी, क्रांतिकारक (१९४३)

घटना

१. ब्रिटीश कमुनिस्ट वृत्तपत्र “डेली वर्कर” वर बंदी घातली. (१९४१)
२. मेघालय आणि मणिपूर यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. (१९७२)
३. थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची सूत्रे वयाच्या सोळाव्या वर्षी हाती घेतली. (१७६१)
४. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीने सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. (१९५२)
५. मिझोरम जो आसामचा भाग होता तो भारतीय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आला. (१९७२)
६. नेपच्यून हा सौर मालेतील सर्वात दूरचा ग्रह म्हणुन ओळखला जाऊ लागला. (१९७९)

READ MORE

सांग सखे …!! Sang Sakhe Marathi Poem !!

“मनातले सखे कितीदा सांगुनी प्रेम तुझ माझे कळलेच का नाही हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून त्या डोळ्या…
Read More

जगणे..!! JAGANE KAVITA MARATHI ||

कधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब…
Read More

काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

आठवणींचा दिवा मनात पेटता जणु प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे भिंतीवरी सावली चित्र जणु चालती प…
Read More

मैत्री || FRIENDSHIP || MARATHI POEM ||

तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्र…
Read More

कवितेतील ती ..!||KAVITETIL TI ||

सोबतीस यावी ती उगाच गीत गुणगुणावी ती अबोल नात्यास या पुन्हा बहरून जावी ती रिमझिम पाऊस ती एक ओली…
Read More

शब्द || SHABD CHAROLI || MARATHI ||

“शब्द हे विचार मांडतात शब्द हे नाते जपतात शब्द जपुन वापरले तर कविता बनतात शब्द अविचारी वापरले तर टिक…
Read More

विरह …!! Virah Marathi Kavita !!

साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणीं सांग सांग काय सांगू तुझ्या विन न उरे काही…
Read More

चाहूलn || CHAHUL KAVITA ||

चाहूल कोणती ती आज मनास माझ्या आठवणीतल्या त्या घरास ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा कोण आले हे दारा…
Read More
Scroll Up