दिनविशेष २० फेब्रुवारी || Dinvishesh 20 February ||

Share This:

जन्म 

१. अन्नू कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
२. विल्यम कार्लटन, आयरिश लेखक (१७९४)
३. लुडविग एड्यार्द बोल्टझमन , ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (१८४४)
४. जासचा गोलोवांजक, स्वीडिश लेखक (१९०५)
५. कैफ भोपाली , कवी , गीतकार (१९१७)
६. जोसेफ ए. वॉकर, भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
७. रॉबर्ट हुबर , जीवशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९३७)
८. के. एम. चंद्रशेखर, कॅबिनेट सचिव (१९४८)
९. रिहांना, बरबाडियन गायिका ,गीतकार (१९८८)
१०. किशोर फडके, मानसशास्त्रज्ञ (१९३६)

मृत्यु

१. त्र्यं. कृ. टोपे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१९९४)
२. एलिझाबेथ रॉव, कवी ,लेखिका (१७३७)
३. लौरा बस्सी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१७७८)
४. डॉ. रत्नाकर मंचरकर, संशोधक, अभ्यासक (२०१२)
५. बी. पद्मनाभम, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१०)
६. परांजपे प्रकाश विश्वनाथ, भारतीय राजकीय नेते (२००८)
७. कॅफे फिल्हो, ब्राझिलिचे राष्ट्राध्यक्ष (१९७०)
८. के नारायण काळे, नाट्य समीक्षक (१९७४)
९. एच एस भाटवडेकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५८)
१०. विष्णुपंत छत्रे, सर्कस उद्योग जनक (१९०५)
११. एफ अल्बर्ट कॉट्टन, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (२००७)

घटना

१. अडोल्फ हिटलरने जपानला सिनो- जपान युध्दात पाठिंबा देण्याचे जाहीर केले. (१९३८)
२. मिझोरम भारताचे २३ वे राज्य बनले. (१९८७)
३. जपानने tenma उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. (१९८३)
४. तेलंगणा भारताचे २९वे राज्य बनले. (२०१४)
५. केप्लर ३७बी सर्वात छोटा उपग्रह शास्त्रज्ञांनी शोधला. (२०१३)