जन्म

१. विनोद तावडे, भारतीय राजकीय नेते (१९६३)
२. सुदेश बेरी, भारतीय चित्रपट टेलिव्हिजन अभिनेते (१९६०)
३. बी. डी. मिश्रा, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल (१९३९)
४. अलेक्झांडर द ग्रेट, मॅसेडोनियाचा राजा (ख्रिस्तपूर्व ३५६)
५. राजेंद्र कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२९)
६. नसीरुद्दीन शाह, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)
७. घुलाम मोहम्मद शाह, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९२०)
८. पंडीत सामताप्रसाद, भारतीय तबलावादक (१९२१)
९. कलिखो पुल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (१९६९)
१०. गॅर्ड बिंनिग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४७)
११. शेफाली शाह, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
१२. एस. रामनान, भारतीय गणितज्ञ (१९३७)
१३. देबांशिष मोहांती, भारतीय क्रिकेटपटू (१९७६)
१४. अरूनिमा सिन्हा, जगातील पहिल्या माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अपंग महिला (१९८८)
१५. सर एडमंड हिलरी, माउंट एव्हरेस्ट सर्वप्रथम सर करणारे (१९१९)

मृत्यू

१. गीता दत्त, भारतीय गायिका (१९७२)
२. शंकरराव बोडस, भारतीय शास्त्रीय गायक (१९९५)
३. गुग्लिल्मो मार्कोनी, रेडिओचे संशोधक (१९३७)
४. बटूकेश्वर दत्त, भारतीय क्रांतिकारक (१९६५)
५. बरहर्ड रीमांन, जर्मन गणितज्ञ (१८६६)
६. दुमार्सैद एस्तीमे, हैतीचे राष्ट्राध्यक्ष (१९५३)
७. ब्रूस ली, मार्शल आर्टिस्ट (१९७३)
८. अमित जेठवा, भारतीय सामाजिक कार्यकर्ते (२०१०)
९. चेस्टर बेंनिग्टन, अमेरीकन गायक, लिंकिंन पार्क (२०२०)
१०. राम अवधेशसिंग यादव, भारतीय राजकीय नेते (२०२०)

घटना

१. मुंबापुर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. (१८२८)
२. नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. (१९६९)
३. ग्रेट ब्रिटन मध्ये दंगली विषयक कायदा लागू करण्यात आला. (१७१२)
४. मानवरहित अंतराळयान व्हायकिंग १ हे मंगळ ग्रहावर उतरले. (१९७६)
५. फ्रान्स आणि तूनिशिया यांच्यात राजकीय संबंध पुन्हा सुरू झाले. (१९६२)
६. तूर्कीने सायप्रसवर सैन्य हल्ला केला. (१९७४)
७. ब्रिटीश कोलंबिया प्रांत कॅनडात विलीन झाला. (१८७१)
८. दुसऱ्या महायुध्दात क्लाउस व्होन स्टाउफेनबर्गच्या हल्ल्यात अॅडाॅल्फ हिटलर बचावला. (१९४४)

महत्व

१. World Jump Day
२. International Chess Day
३. Moon Day
४. Space Exploration Day

SHARE