दिनविशेष २० जानेवारी || Dinvishesh 20 January

Share This

जन्म

१. नदिरा बब्बर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४८)
२. कृष्णाजी गणेश फुलंब्रिकर, गायक (१८९८)
३. सर रतनजी जमशेदजी टाटा, टाटा घराण्याचे उद्योगपती (१८७१)
४. फेडरिको फेलिनी, इटालियन चित्रपट दिग्दर्शक (१९२०)
५. आपा शेर्पा, गिर्यारोहक (१९६०)
६. आंद्रे मरी अम्पियर , भौतिकशास्त्रज्ञ (१७७५)
७. बझ अल्ड्रिन, चंद्रावर उतरणारे दुसरे अंतराळवीर (१९३०)
८. डॉली बिंद्रा, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७०)
९. जगदीश चंद्र जैन, लेखक (१९०९)
१०. रणजीत पाटील, भारतीय राजकीय नेते (१९६४)
११. रमेश गणपतराव बुंदीले, भारतीय राजकीय नेते (१९६४)
१२. सिबनारायन रे, लेखक, विचारवंत (१९२१)
१३. अजित डोबाल, भारतीय सुरक्षा सल्लागार(१९४५)

मृत्यु

१. खान अब्दुल गफार खान , स्वातंत्र्यसैनिक (१९८८)
२. रामेश्वरनाथ काओ , भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक (२००२)
३. परवीन बाबी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००५)
४. कस्तुरभाई लालभाई, भारतीय उद्योगपती (१९८०)
५. बॉब इंगमंन, अमेरिकी गायक (२०१३)
६. परियासामी थूरण, तामिळ लेखक (१९८७)
७. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर, समाजसेवक (१९५१)
८. आलमगीर कबीर, बांगलादेशी दिग्दर्शक (१९८९)

घटना

१. ब्रिटीश सैन्याने इस्मालियावर ताबा मिळवला. (१९५२)
२. बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या ४४व्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. (२००९)
३. पंडीत रविशंकर यांना पोलार संगीत पुरस्कार देण्यात आला. (१९९८)
४. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४५व्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. (२०१७)
५. प्रख्यात अभिनेते लेखक गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. (१९९९)

READ MORE

Next Post

दिनविशेष २१ जानेवारी || Dinvishesh 21 January

Thu Jan 21 , 2021
१. ब्रिटीश कमुनिस्ट वृत्तपत्र "डेली वर्कर" वर बंदी घातली. (१९४१) २. मेघालय आणि मणिपूर यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. (१९७२) ३. थोरले माधवराव पेशवे यांनी पेशवाईची सूत्रे वयाच्या सोळाव्या वर्षी हाती घेतली. (१७६१) ४. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीने सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. (१९५२) ५. मिझोरम जो आसामचा भाग होता तो भारतीय केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आला. (१९७२)