जन्म

१. अनुष्का शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
२. एस एम कृष्णा, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९३२)
३. मन्ना डे, भारतीय पार्श्र्वगायक (१९१९)
४. बलराज सहानी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१३)
५. जर्ष बुडकर, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९१८)
६. डॉ रामेश्वर शुक्ल, हिन्दी भाषा साहित्यिक (१९१५)
७. सुरेश कलमाडी, भारतीय राजकीय नेते (१९४४)
८. आनंद महिंद्रा, भारतीय उद्योगपती (१९५५)
९. कमलेश मेहता, भारतीय टेबल टेनिस खेळाडू (१९६०)
१०. डायना हेडेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
११. राधिका मदान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९५)

मृत्यू

१. निखिल एकनाथ खडसे (२०१३)
२. डेव्हिड लिविंगस्टन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८७३)
३. नाना जोग , नाटककार (१९५८)
४. निर्मला देशपांडे, भारतीय समाजसेविका (२००८)
५. पॉल डाउमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९३२)
६. अँथोनी मॅमो, माल्टाचे राष्ट्राध्यक्ष (२००८)
७. ना. ग. गोरे, स्वातंत्र्य सेनानी (१९९३)
८. कमलनयन बजाज, भारतीय राजकीय नेते, उद्योगपती (१९७२)
९. क्लारेन्स ए बॅकॉटे, इतिहासकार (१९८१)
१०. नाराईन स्वामी , भारतीय क्रिकेटपटू (१९८३)

घटना

१. चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई आपल्या ताब्यात घेतली. (१७३९)
२. अर्जेंटिनाने संविधान स्वीकारले. (१८५३)
३. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. (१८९७)
४. गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९६०)
५. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना झाली. (१९६२)
६. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. (१९६०)
७. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१९८३)
८. जागतिक कामगार दीन संपुर्ण जगात साजरा करण्यास सुरुवात झाली. (१९२७)
९. इस्तानबूल येथे कामगार दीन साजरा करताना माथेफिरूने केलेल्या गोळीबारात ३६हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७७)
१०. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात २६ लोक मृत्यूमुखी पडले. (१९९३)
११. टोनी ब्लेअर हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले. (१९९७)
१२. चंदा कोचर यांनी ICICI बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा कार्यभार स्वीकारला. (२००९)
१३. पं रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यात केली. (१८८२)

महत्व

१. महाराष्ट्र दिन
२. जागतिक कामगार दिवस
३. International Drone Day
४. International Sunflower & Guerrilla Gardening Day
५. दमा दिवस
६. गुलमोहर दिवस

READ MORE

अनोळखी वाटेवर

अनोळखी वाटेवर ती मला पुन्हा भेटावी सोबत माझी देण्यास तेव्हा ती स्वतःहून यावी थांबावे थोडे क्षणभर…

Read More

एक ती || TI MARATHI KAVITA || LOVE POEMS ||

एक अल्लड नटखट रूप सुंदरी पाहता क्षणी मनात भरली शब्दांसवे खूप बोलली कवितेतूनी भेटू लागली कधी गंधा…

Read More

नात || SAD MARATHI KAVITA ||

कधी मनात एकदा डोकावून पहावे नात्या मधले धागे जुळवून बघावे असतील रुसवे फुगवे बोलुन तरी पहावे घु…

Read More

प्रेम || SAD MARATHI POEMS ||

ती रुसल्यावर कधी मी खुप तिला मनवायचो पण मी रुसलेलो कधी तिला कळालेच नाही वाट हरवुन जाता तिने पुन…

Read More
Scroll Up