जन्म

१. मनोज तिवारी, राजकीय नेते, चित्रपट अभिनेते (१९७१)
२. ए. के. हंगल , स्वातंत्र्य सेनानी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१७)
३. अजय जडेजा, भारतीय क्रिकेटपटू (१९७१)
४. जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६०)
५. सयाजी शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेते (१९५२)
६. लुईस लॉरेंट, कॅनडाचे पंतप्रधान (१८८२)
७. विभावरी देशपांडे, मराठी चित्रपट अभिनेत्री (१९७९)
८. मुरील स्पार्क, स्कॉटिश लेखक (१९१८)
९. जयंत साळगावकर , ज्योतिर्भास्कर , लेखक (१९२९)
१०. बोरिस येलस्तीन , रशियन फेडरेशनचे अध्यक्ष (१९३१)
११. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वनस्पतीतज्ञ, संशोधक (१८६४)
१२. ब्रह्मानंदम , दाक्षिणात्य चित्रपट विनोदी अभिनेते (१९५६)
१३. हॅरी स्टाईल्स, पॉप सिंगर, (१९९४)
१४. अनिल कुमार जैन , भारतीय गणितज्ञ (१९१९)
१५. राजा बढे, नाटककार , अभिनेते (१९१२)
१६. म. द. हातकणंगलेकर, ज्येष्ठ समीक्षक (१९२७)

मृत्यु

१. कल्पना चावला, भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (२००३)
२. चौधरी रणबीर सिंघ हुडा , स्वातंत्र्य सेनानी, राजकिय नेते (२००९)
३. जॉर्ज गब्रीएल स्टोक्स, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१९०३)
४. काॅन्स्टेटीन वाॅन एटिनशाॅसेन, भूगर्भशास्त्रज्ञ (१८९७)
५. अनिल मोहिले , संगीतकार (२०१२)
६. आल्फ्रेड रेण्यी , गणितज्ञ (१९७०)
७. सुबिर राहा, पुर्व डायरेक्टर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (२०१०)
८. जॉर्ज विपल , नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९७६)
९. डोनाल्ड विल्स डग्लस , डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक (१९८१)
१०. वेरणेर हाईसेनबर्ग, क्वांटम मॅकॅनिक्स मधील मुलभूत संशोधन , नोबेल पारितोषिक विजेते (१९७६)
११. पंडीत रघुनाथ मुर्मु ,लेखक (१९८२)

घटना

१. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचा फर्स्ट वाॅल्यूम प्रकाशित करण्यात आला. (१८८४)
२. सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (१९५६)
३. थॉमस अल्वा एडिसन यांनी पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. (१८९३)
४. पहिले वैज्ञानिक कॅल्क्युलेटर लोकांच्या वापरास आले. (१९७२)
५. मॉरिशस मध्ये गुलामगिरी प्रथा संपुष्टात आली. (१८३५)
६. भारतीय मुत्सद्दी रविद्र म्हात्रे याचे आतंकवाद्यांनी अपहरण करून खून केला. (१९८४)
७. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये भूकंपाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१९९१)
८. समलैंगिक विवाहास मान्यता देणारा कॅनडा हा चौथा देश झाला. (२००५)
९. मोहम्मद ताॅफिक अल्लावी हे इराकचे नवे पंतप्रधान झाले. (२०२०)

SHARE