जन्म

१. पद्मिनी कोल्हापुरे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. बलराम दास टंडन, छत्तीसगडचे राज्यपाल (१९२७)
३. टिस्का चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
४. स्पेंसर पर्सेवल, ब्रिटिश पंतप्रधान (१७६२)
५. अरुण कोलटकर, भारतीय कवी ,लेखक (१९३२)
६. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (१९४५)
७. पुरुषोत्तम श्रीपत काळे, भारतीय चित्रकार , नेपथ्यकार (१८८८)
८. कार्लोस सावेंद्रा लामास, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१८७८)
९. पॉल टेलेकी वोन झेक, हंगेरीचे पंतप्रधान (१८७९)
१०. नीता अंबानी, भारतीय उद्योजिका (१९६३)
११. शरद गणेश तळवलकर, भारतीय अभिनेते (१९१८)
१२. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेटपटू (१९७४)
१३. फिलीप नोएल बेकर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८८९)
१४. सुलेमान डेमिरेल, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
१५. इंदुभूषण बॅनर्जी, भारतीय बंगाली इतिहासकार (१८९३)
१६. ऐश्वर्या राय- बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
१७. किशोर प्रधान , भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९३६)
१८. ईशान खट्टर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
१९. वेदप्रकाश मलिक ,भारतीय सैन्य अधिकारी (१९३९)
२०. इलीआना डीक्रुझ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)

मृत्यू

१. अरुण पौडवाल, भारतीय संगीतकार (१९९१)
२. योगिनी जोगळेकर, भारतीय लेखिका (२००५)
३. दीनबंधू मित्र, भारतीय बंगाली नाटककार(१८७३)
४. थिओडॉर् मॉम्मसेन, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक (१९०३)
५. पियट्रो बदोग्ली, इटलीचे पंतप्रधान (१९५६)
६. जॉर्गिओस पापांद्रेऊ, ग्रीसचे पंतप्रधान (१९६८)
७. बिभुतीभूषण बंदोपाध्याय, भारतीय लेखक (१९५०)
८. कॉम्रेड दत्ता देशमुख, भारतीय कामगार नेते (१९९४)
९. गोविंदस्वामी आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार (१९८८)
१०. सेवेरो ओकोआ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९३)
११. जे. आर. जयवर्धने, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)

घटना

१. भारतात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. (१९५६)
२. केरळ राज्याची स्थापना झाली. (१९५६)
३. ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४५)
४. युरोपियन युनियनची स्थापना झाली. (१९९३)
५. मैसूर राज्याचे नाव बदलण्यात आले, कर्नाटक असे नवे नाव ठेवण्यात आले. (१९७३)
६. सर्बियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (२०००)
७. कन्याकुमारी जिल्हा केरळ मधून तामिळनाडू मध्ये हस्तांतरित करण्यात आला. (१९५६)
८. पंजाब राज्याची पंजाब आणि हरियाणा अशी विभागणी करण्यात आली. (१९६६)
९. लिस्बन येथे झालेल्या भूकंपात ५०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१७५५)
१०. जॉन अॅडम्स हे व्हाईट हाऊसमध्ये राहणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. (१८००)
११. फुलगेन्सिओ बातिस्टा हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५४)
१२. कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करून कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. (१९५६)
१३. योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (२००५)
१४. मिनिकॉय , अग्निदीव, लखदीप बेटांचे लक्षद्वीप असे नाव ठेवण्यात आले. (१९७३)
१५. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली, कुर्णुल त्याची राजधानी झाली. (१९५६)
१६. अमेरिकेत पहिल्यांदाच हवामान खात्याने हवामान अंदाज सांगितला. (१८७०)

महत्व

१. World Vegan Day
२. World Scented Candle Day

SHARE