जन्म

१. पेशवा बाळाजी विश्वनाथ भट (१६६२)
२. ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया, मध्य प्रदेश चे लोकप्रिय नेते. (१९७१)
३. विश्वनाथ पाटेकर (नाना पाटेकर) सुप्रसिद्ध मराठी, हिंदी अभिनेते ( १९५१)
४. भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस (१८९४)
५. सलमान खुर्शीद , पूर्व केंद्रिय मंत्री , भारतीय राजकीय नेते (१९५३)
६. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर , संगीत अभ्यासक , गायक (१९००)
७. राम शिंदे , भारतीय जनता पक्षाचे नेते (१९६९)
८. चंद्रकांत खैरे , शिवसेना पार्टीचे लोकप्रिय नेते (१९५२)
९. विद्या बालन, सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९७९)
१०. डॉ मधुकर आष्टीकर , लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (१९२८)
११. गोवर्धन आस्रानी, सुप्रसिद्ध अभिनेते (१९४१)
१२. यशपाल शर्मा , प्रसिध्द अभिनेते (१९६७)
१३. राजा राजवाडे ,लेखक (१९३६)
१४. शांताबाई दाणी , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (१९१८)
१५. सोनाली बेंद्रे , सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९७५)
१६. क्षिती जोग , मराठी अभिनेत्री (१९८३)
१७. राहत इंदोरी , सुप्रसिद्ध लेखक (१९५०)
१८. उमा देवी खत्री सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९२३)

मृत्यु

१. शंकरराव किर्लोस्कर , साहित्यिक, चित्रकार (१९७५)
२. सर एडविन लुटेनस , दिल्ली शहराचे रचनाकार (१९४४)
३. दिनकर साक्रिकर , पत्रकार (१९८९)
४. प्रताप चंद्र चुंदर , केंद्रिय मंत्री , राजकीय नेते (२००८)
५. रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतीस्वरूप भटनागर (१९५५)
६. हेन्रीच हट्र्झ भौतिकशास्त्रज्ञ (१८९४)

घटना

१. इंडियन पिनल कोडची सुरुवात झाली. (१८६२)
२. पुणे येथे नूतन मराठी या शाळेची स्थापना झाली (१८८३)
३. पोर्तुगीजांनी रिओ डी जानेरोचा शोध लावला. (१५०२)
४. स्कॉटलंमध्ये ग्रिगोरियन कॅलेंडर स्वीकारले (१६००)
५. क्युबा स्वतंत्र झाले , स्पेनची राजवट संपुष्टात आली.(१८९९)
६. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. (१८४८)
७. कॅनडा या देशाने दशांश चलन प्रणालीला सुरूवात केली. (१८५८)
८. जपानने ग्रिगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१८९३)
९. नोबेल पारितोषिक विजेते विल्हेल्म रोंटगेन यांनी x-rays चा शोध जगासमोर मांडला. (१८९६)
१०.फिनलॅड मध्ये जुलियन कॅलेंडरचा शेवटचा दिवस (१९१८)
११. तुर्कीने ग्रिगोरीयन कॅलेंडर स्वीकारले (१९२७)
१२. पहिली रंगीत बातम्याची चित्रफीत तयार केली. कॅलिफोर्निया. (१९४८)
१३. इंटरनॅशनल कोपरेशनची सुरूवात (१९६५)
१४. स्वीडनने संविधान स्वीकारले. (१९७५)
१५. समलैंगिक विवाहास ऑस्ट्रियामध्ये मान्यता मिळाली. (२०१९)

महत्त्व

१. ग्रेगोरियन कॅलेंडरचा पहिला दिवस १ जानेवारी
२. जागतिक शांतता दिवस

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.