जन्म

१. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, संस्थापक(१८८९)
२. सोफी जर्मैन, फ्रेंच गणितज्ञ (१७७६)
३. तरुण गोगोई, आसामचे मुख्यमंत्री (१९३६)
४. गुरू तेग बहादूर , शिखांचे नववे गुरू (१६२१)
५. मोहम्मद हमीद अन्सारी, भारताचे उपराष्ट्रपती (१९३७)
६. जस्विंदर सिंघ (जॅझी बी ), भारतीय गायक (१९७५)
७. भागीरथी नेपाक, भारतीय लेखक (१९३१)
८. गास्टन इयेकेंस, बेल्जियमचे पंतप्रधान (१९०५)
९. अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९४१)
१०. अजित पाल सिंघ, भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन (१९४७)
११. शिवकुमार स्वामी, समाजसेवक (१९०७)
१२. रोहिणी खाडिलकर, भारतीय बुद्धिबळपटू (१९६३)

मृत्यु

१. राजा मंगळवेढेकर, साहित्यिक (२००६)
२. लेव डी लांदाऊ , नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९६८)
३. आल्फ्रेडो नोब्रे कॉस्ट, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९९६)
४. संजीवनी मराठे, कवयत्री (२०००)
५. श्रीधर महादेव जोशी , समाजसेवक (१९८९)
६. असफ आली, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , वकील (१९५३)
७. किल्डारे डॉबस, कनाडियन लेखक (२०१३)
८. जॉन फॉर्सिथे, अमेरिकेन अभिनेता (२०१०)
९. पाउलो मुवांगा, उगांडचे पंतप्रधान , राष्ट्राध्यक्ष (१९९१)
१०. एन के पी साळवे, भारतीय राजकीय नेते (२०१२)

घटना

१. भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली. (१८९५)
२. जर्मनीने संशोधित संविधान स्वीकारले. (१८७१)
३. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९३५)
४. ओरिसा राज्याची स्थापना करण्यात आली. (१९३६)
५. अमेरीका एअर फोर्स अकादमीची स्थापना झाली. (१९५४)
६. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
७. जपानने सोने खरेदी वरील बंदी उठवली. (१९७३)
८. भारतामध्ये दशमान पद्धतीस सुरुवात झाली. (१९५७)
९. कॅमोडियन पंतप्रधान लोन नोल यांनी झालेल्या सत्तांतर बदलामुळे देशातून पलायन केले. (१९७५)
१०. ऍपल कंपनीची स्थापना स्टिव्ह वोजनिक आणि स्टिव्ह जॉब्स यांनी एका छोट्या गॅरेज मध्ये कपरटिनो कॅलिफोर्निया येथे केली. (१९७६)
११. Gmail ही मेल सर्व्हिस गूगलने सुरू केली. (२००४)
१२. नेदरलँड हे पहिले राष्ट्र बनले जिथे समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. (२००१)
१३.इराक येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात दहा पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्त्व

१. भारतीय हवाई दल दिवस
२. एप्रिल फूल्स दिन

READ MORE

एक वचन ..! || VACHAN MARATHI KAVITA||

न मी उरले माझ्यात आता तुझ्यात जरा शोधशील का ..?? भाव या मनीचे माझ्या तू नकळत आज ओळखशील का .??…

Read More

चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठ…

Read More

चेहरा.. || CHEHRA MARATHI KAVITA ||

कोणती ही मनास चिंता कोणती ही आठवण आहे बदलून गेल्या चेहऱ्यास आता कोणती नवी ओळख आहे कोणता हा रंग त…

Read More

एक वचन . || EK VACHAN || MARATHI PREM KAVITA ||

तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे …

Read More

कधी कधी … || KADHI KADHI MARATHI POEM ||

कधी हळूवार वाऱ्यासवे तुझाच गंध दरवळून जातो देतो आठवण तुझी आणि तुलाच शोधत राहतो उगाच वेड्या मनास या त…

Read More
Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.