जन्म

१. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७)
२. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)
३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४)
४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१)
५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८)
६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००)
७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४)
८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३)
९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२)
१०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५)

मृत्यु

१. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८)
२. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४)
३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६)
४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०)
५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८)
६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५)
७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२)
८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४)
९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२)
१०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४)

घटना

१. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१)
२. इंडोनेशियाने सर्व ऑईल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. (१९६५)
३. बांगलादेश आणि भारतामध्ये मैत्री करार झाला. (१९७२)
४. पहिली जागतीक महिला आइस हॉकी टुर्नामेंट घेण्यात आली. (१९९०)
५. तैवानचे राष्ट्राध्यक्ष चेन शुई बियन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. (२००४)

SHARE