१. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक, Father of Indian Navy(१६३०) २. निकोलस कोपर्निकस, पॉलिश गणितज्ञ (१४७३) ३. माधव सदाशिव गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (१९०६) ४. बळवंतराय मेहता , गुजरातचे मुख्यमंत्री, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९००) ५. अवधूत गुप्ते, गायक, संगीत दिग्दर्शक, निर्माता (१९७७) ६. फ्रेडरिक हॉफमन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१६६०) ७. पॉल झेच ,जर्मन लेखक (१८८१) ८. अरविंद गोखले , लेखक (१९१९) ९. सादिक हिदाजात , पर्सियन लेखक (१९०३) १०. सपरमुरात नियझोव , तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९४०) ११. टीम हंट, ब्रिटीश जैविक रसायनशास्त्रज्ञ , नोबेल पारितोषिक विजेते (१९४३) १२. सोनू वालिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६४)
मृत्यु
१. गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९१५) २. एरसमुस रैन्होल्ड, जर्मन गणितज्ञ (१५५३) ३. जिन चार्ल्स दे बोर्दा, फ्रेंच गणितज्ञ , भौतिकशास्त्रज्ञ (१७९९) ४. चार्ल्स हर्डींग फर्थ , ब्रिटीश इतिहासकार (१९३६) ५. राम कदम , संगीतकार (१९९७) ६. इगोर शाफेरविच, रशियन गणितज्ञ (२०१७) ७. केशव लक्ष्मण दफ्तरी, वेदांत तत्वज्ञानी, विचारवंत (१९५६) ८. आचार्य नरेंद्र देव , लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू (१९५६) ९. हिथर काउपर , ब्रिटीश अंतराळवीर (२०२०) १०. पंकज मलिक ,गायक , संगीत दिग्दर्शक (१९७८) ११. निर्मलाम्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
घटना
१. गाबोन देशाने संविधान स्वीकारले. (१९५९) २. फ्रांसने अणुबॉम्ब चाचणी मुरुरोआ अटोल येथे केली. (१९७७) ३. ब्लॉगिंग वेबसाईट Tumblr ची स्थापना डेव्हिड कार्प यांनी न्यू यॉर्क येथे केली (२००७) ४. सर्श सर्गस्यान हे अर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२००८) ५. नेदरलँड लीग ऑफ नेशन मध्ये सामील झाले. (१९२०)
१. बेल्जियमने संविधान स्वीकारले.(१८३१) २. क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. (२००३) ३. स्वित्झर्लंडमध्ये महिलांना…
१. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (१९५२) २. चार्ली चॅप्लिन, दिग्दर्शक डग्लस फैरबँक, आणि अभिनेत्री मेरी पिकफोर्ड यांनी युनायटेड…
१. व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला मध्ये पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे धावली. (१९२५) २. स्पेनने पहिल्यांदाच अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले. (१७८३)…
१. अडोल्फ हिटलरने जपानला सिनो- जपान युध्दात पाठिंबा देण्याचे जाहीर केले. (१९३८)
२. मिझोरम भारताचे २३ वे राज्य बनले. (१९८७)
३. जपानने tenma उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. (१९८३)
४. तेलंगणा भारताचे २९वे राज्य बनले. (२०१४)
५. केप्लर ३७बी सर्वात छोटा उपग्रह शास्त्रज्ञांनी शोधला. (२०१३)