जन्म
१. किरेन रिजिजू, भारतीय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री (१९७१)
२. इंदिरा गांधी, भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान (१९१७)
३. सुश्मिता सेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री, मिस युनिव्हर्स १९९४ (१९७५)
४. जेम्स गारफील्ड, अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष (१८३१)
५. राणी लक्ष्मीबाई, झाशीच्या राणी (१८२८)
६. स. आ. जोगळेकर, भारतीय लेखक (१८९७)
७. तारा सुतारिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९५)
८. आदित्य प्रतीकसिंघ सिसोडिया ,बादशाह, भारतीय गायक, रॅपर, संगीतकार (१९८५)
९. एकनाथजी रानडे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९१४)
१०. दया शंकर पांडे, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५)
११. युआन ली, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३६)
१२. केल्विन क्लेन , अमेरिकेचे फॅशन डिझायनर, केल्विन क्लेन इंकचे संस्थापक (१९४२)
१३. जॅक डॉर्से, ट्विटरचे सहसंस्थापक, कॉम्प्युटर प्रोग्रामर (१९७६)
१४. दारा सिंग, भारतीय कुस्तीपटू, चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९२८)
१५. झीनत अमान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५१)
१६. अरुण विजय, भारतीय गायक, संगीतकार, अभिनेते (१९७४)
१७. सलील चौधरी, भारतीय चित्रपट संगीतकार (१९२२)
१८. देवदत्त भांडारकर, भारतीय इतिहास अभ्यासक (१८७५)
१९. केशवचंद्र सेन, भारतीय समाजसुधारक (१८३८)
मृत्यू
१. कॅप्टन गो. गं. लिमये, भारतीय मराठी लेखक (१९७१)
२. एम. एन. नांबियार, भारतीय चित्रपट अभिनेते (२००८)
३. शाह आलम (दुसरा), मुघल सम्राट (१८०६)
४. एम्मा लाझारुस, अमेरिकन कवयत्री, लेखिका (१८८७)
५. साहू सम्युल, भारतीय चित्रपट अभिनेते (२०००)
६. सर कार्ल विल्हेम सिमेन्स, जर्मन अभियंता (१८८३)
७. लाल सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
८. जॉन आर. व्हॅन, नोबेल पारितोषिक विजेते औषधशास्त्रज्ञ (२००४)
९. रामदास धोंगडे, भारतीय कीर्तनकार, प्रवचनकार (१९९९)
१०. बॅसिल स्पेन्स, कोव्हेन्ट्री कॅथेड्रलचे रचनाकार(१९७६)
घटना
१. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात आली. (१९६०)
२. आइसलँड, अफगाणिस्तान , स्वीडन या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४६)
३. अँटनिन नोवित्नी हे झेकोस्लोवाकियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. (१९५७)
४. अपोलो १२ या अमेरिकेच्या अंतराळयानाने यशस्वी प्रक्षेपण केले आणि चार्ल्स काॅनराड ॲलन बिल हे या अंतराळयानातून चंद्रावर उतरले. (१९६९)
५. लिबियाने इजिप्त सोबत राजकीय संबंध तोडले. (१९७७)
६. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू झाला. (१९९८)
७. ऐश्वर्या राय यांनी ४४वी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. (१९९४)
महत्व
१. World Toilet Day
२. International Men’s Day