जन्म

१. भारताच्या १२व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील.(१९३४)
२. मार्टिन ल्यूथर किंग मानवी हक्कांसाठी लढणारे. (१८९९)
३. रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.(१९७४)
४. उपेन्दनाथ ब्रह्मचारी भारतीय फिजिशियन. (१८७३)
५. ओमप्रकाश बक्षी भारतीय अभिनेता (१९१९)
६. संस्कृती बालगुडे प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेत्री. (१९९२)
७. नोबेल पारितोषिक विजेते अल्बर्ट मायकेलसन. (१८५२)
८. नयन मोंगिया प्रसिध्द भारतीय क्रिकेटपटू.(१९६९)
९. पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई (१८९४)
१०. मानव कौल प्रसिध्द भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७६)
११. लिओनिद ब्रेझनेव्ह रशियन राजकीय नेते.(१९०६)
१२. अंकिता लोखंडे प्रसिध्द टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८३)

मृत्यु

१. रामप्रसाद बिस्मिल क्रांतिकारक (१९२७)
२. अश्फाक उला खाँ क्रांतिकारक (१९२७)
३. दिग्दर्शक एस बालसुब्रमण्यम (२०१४)
४. अलाॅइस अल्झायमर प्रसिद्ध जर्मन मेंदुविकारतज्ञ. (१९१५)
५. एमिली ब्राॅट लेखिका (१८४८)
६. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र बारलींगे. (१९९७)
७. भावगीत गायक जे. एल. रानडे. (१९९८)
८. हेमचंद्र तुकाराम क्रिकेटपटू (१९९९)
९. ठाकूर रोशन सिंग महान क्रांतिकारी (१९२७)

घटना

१. अडोल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.(१९४१)
२. ब्रिटिश सरकारने राम प्रसाद बिस्मिल , रोशन सिंग आणि अश्फाक ऊला खाँ यांना फाशी दिली.(१९२७)
३. दीव दमण पोर्तुगीजांच्या ताब्यातून भारतात सामील. (१९६१)
४. भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणून व्हि. एन. खरे यांनी पदभार सांभाळला. (२००२)
५. अपोलो १७ हे समानव अंतराळयान यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले.(१९७२)
६. ब्राझील मधील वर्ल्ड कप चोरीस गेला. (१९८३)

महत्त्व

१. गोवा मुक्ती दिन

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १८ नोव्हेंबर || Dinvishesh 18 November ||