जन्म

१. यशोधरा राजे सिंधिया, भारतीय राजकीय नेत्या (१९५४)
२. ब्लैस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ (१६२३)
३. मुकेश खन्ना, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५८)
४. आशिष विद्यार्थी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
५. काजल अग्रवाल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
६. राहुल गांधी, भारतीय राजकीय नेते (१९७०)
७. ओंगसान सू क्यी, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या राजकीय नेत्या (१९४५)
८. बॉरिस जॉन्सन, ब्रिटीश पंतप्रधान (१९६४)
९. सुदर्शन अगरवाल, सिक्कीमचे राज्यपाल (१९३१)
१०. मिथु मुखर्जी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५५)

मृत्यू

१. कमलाबाई पाध्ये, भारतीय समाजसेविका (१९९६)
२. नोबोरू तकेशिता, जपानचे पंतप्रधान (२०००)
३. थॉमस वॉटसन, आय. बी. एम. चे अध्यक्ष (१९५६)
४. सैयद जफरुल हसन, भारतीय तत्ववेत्ता (१९४९)
५. ग्युला होर्न, हंगेरीचे पंतप्रधान (२०१३)
६. विल्यम गोल्डीग, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९९३)
७. रमेशमंत्री, भारतीय कथाकार, विनोदी लेखक (१९९८)
८. सुभाष मुखोपाध्याय, भारतीय वैज्ञानिक (१९८१)
९. बरूण सेनगुप्ता, भारतीय पत्रकार (२००८)
१०. जगजीत सिंग साहिब बहादूर, कपूर्थालाचे महाराजा (१९४९)
११. विद्याबेन शाह, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (२०२०)

घटना

१. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. (१९६६)
२. ई. एस. वेंकटरामय्या हे भारताचे १९वे सरन्यायाधीश झाले. (१९८९)
३. अमेरिकेत गुलामगिरी प्रथा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. (१८६२)
४. कुवेतने ब्रिटीश सत्तेतून आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१९६१)
५. अर्नेस्ट संपेर हे कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले (१९९४)
६. अमेरिकेत कामगारांसाठी आठ तासांचा दिवस ठरवण्यात आला. (१९१२)
७. भारताच्या ॲपल उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. (१९८१)

महत्व

१. World Sickle cell Day
२. World Sauntering Day
३. International Day For The Elimination Of Sexual Violence In Conflict

SHARE