दिनविशेष १९ जानेवारी || Dinvishesh 19 January ||

Share This:

जन्म

१. चिंतामण विनायक जोशी, लेखक (१८९२)
२. जेम्स वॅट, यांत्रिकी अभियंता (१७३६)
३. पद्मभूषण पुरस्कार विजेते दिग्दर्शक, अभिनेते सौमित्र चट्टोपाध्याय (१९३५)
४. ओम प्रकाश मेहरा, हवाई कर्मचारी प्रमुख (१९१९)
५. रामचंद्र गणेश कुंदोळकर तथा सवाई गंधर्व , शास्त्रीय गायक (१८८६)
६. मास्टर विनायक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९०६)
७. एडगर अल्लन पो , लेखक (१८०९)
९. झिया उर रेहमान, बांगलादेशचे ७वे राष्ट्राध्यक्ष (१९३६)
१०. गुस्तव मेरिंक , लेखक (१८६८)

मृत्यु

१. चंद्रा मोहन जैन , राजनिश , लेखक, अध्यात्मिक गुरू (१९९०)
२. देबेंद्रनाथ टागोर, तत्वज्ञानी, विचारवंत (१९०५)
३. महाराणा प्रताप, मेवडाचे राजे (१५९७)
४. डोनाल्ड सिम्पसन , हॉलिवूड चित्रपट निर्माता (१९९६)
५. ग्रॅहॅम स्किनर, क्रिकेटपटू (१९९७)
६. कमचेट्टी श्री परशुराम वरप्रसादा राव नायडू , राजकीय नेते (१९८९)

घटना

१. प्रसिध्द लेखक एम. टी. वासुदेवन यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. (१९९६)
२. पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली. (१९४९)
३. इंदिरा गांधी यांनी भारताच्या ४थ्या पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळला. (१९६६)
४. कोयना धरणाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. (१९५४)
५. ब्रिटीश ईस्ट इंडियाने एडनचा ताबा घेतला. (१८३९)
६. क्युबाने इस्त्राईल या देशाला मान्यता दिली. (१९४९)
७. (C)brain नावाचा पहिला संगणक व्हायरस पसरण्यास सुरुवात. (१९८६)