जन्म

१. शंकर दयाळ शर्मा, भारताचे ९वे राष्ट्रपती (१९१८)
२. जॉन फ्लंस्टीड, इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ (१६४६)
३. भाबानंदा देका, भारतीय अर्थतज्ञ, लेखक (१९२९)
४. माणुएल एल. क्वेझाॅन, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (१८७८)
५. गंगाधर देवराव खानोलकर, भारतीय लेखक ,चरित्रकार (१९०३)
६. एस. सत्यमुर्ती, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (१८८७)
७. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर, भारतीय स्वातंत्र्य सेनानी , राजकीय नेते (१८८६)
८. जोस मेंडिस कॅबाकॅडस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१८८३)
९. मॅल्काॅम फोर्ब्स, फोर्ब्स मासिकाचे प्रकाशक (१९१९)
१०. सुधा मूर्ती, भारतीय लेखिका, इन्फोसिसच्या सहसंस्थापिका (१९५०)
११. बंहर्न सिल्पा- अर्चा , थायलंडचे पंतप्रधान (१९३२)
१२. बिल क्लिंटन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९४६)
१३. सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सीईओ (१९६७)
१४. स्वर्ण सिंह ,भारतीय राजकीय नेते (१९०७)

मृत्यू

१. उत्पल दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३)
२. ब्लेझ पास्कल , फ्रेंच गणितज्ञ (१६६२)
३. विनायक दामोदर कर्नाटकी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४७)
४. जिन बाप्टिस्ट जोसेफ देलंब्रे, फ्रेंच गणितज्ञ (१८२२)
५. अल्डिद दे गस्पेरी, इटलीचे पंतप्रधान (१९५४)
६. स्वामी सच्चीदानंद सरस्वती , भारतीय हिंदू धर्मगुरू (२००२)
७. ओ. माधवन, कम्युनिस्ट पार्टी इंडिया, केरळचे संस्थापक , थिएटर कलाकार(२००५)
८. डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक, लेखक ,पत्रकार (१९७५)
९. लिनक्स पौलींग, नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९९४)
१०. लेवी म्वानवासा , झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (२००८)
११. जान निसार अख्तर, भारतीय कवी ,लेखक , गीतकार (१९७६)
१२. बिनेश्वर ब्रह्मा, बोडो साहित्य सभाचे अध्यक्ष आसाम (२०००)

घटना

१. अफगाणिस्तानला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९१९)
२. इंफाळ मणिपूर येथे झालेल्या युद्धात प्रचंड हानीमुळे जपानी सैन्य भारतातून बाहेर पडले, बॅटल ऑफ इंफाळ. (१९४४)
३. तुर्कीमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात २,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६६)
४. माऊंग माउंग हे बर्माचे ७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८८)
५. तडेऊझा मझोविज्सीकी हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८९)
६. बगदाद इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ५००हून अधिक लोक जखमी झाले. (२००९)
७. बिहारमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ३७ प्रवासी मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. International Bow Day
२. Independence Day Of Afghanistan
३. International Orangutan Day
४. International Humanitarian Day
५. World Photography Day

SHARE