दिनविशेष १८ फेब्रुवारी || Dinvishesh 18 February ||

Share This

जन्म

१. मदनलाल धिंग्रा, स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक (१८८३)
२. अलेस्सांद्रो वॉल्ट, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१७४५)
३. बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल , भारतीय राजकीय नेते (१८७१)
४. निम्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३३)
५. आंद्रे ब्रेटोन , फ्रेंच लेखक (१८९६)
६. स्नेह राणा, भारतीय महीला क्रिकेटपटू (१९८४)
७. नलिनी जयवंत , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२६)
८. एल्के एर्ब, जर्मन लेखक (१९३८)
९. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांचे गुरू (१८३६)
१०. अंद्रे रोमेल यंग , अमेरीकन गायक (१९६५)
११. संजय हजारे, क्रिकेट पंच (१९६१)
१२. रावबहादूर गोपाळ हरी देशमुख , समाजसुधारक (१८२३)

मृत्यु

१. निर्मल पांडे , भारतीय चित्रपट अभिनेते (२०१०)
२. कार्ल गुस्ताव जदोब जादोब, इटालियन गणितज्ञ (१८५१)
३. ग्युला अंड्रासी सर, हंगेरीचे पंतप्रधान (१८९०)
४. अल्बर्ट पायसन तर्हन अमेरीकन लेखक (१९४२)
५. रॉबर्ट ओप्पेंहेमर, अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१९६७)
६. नारायण श्रीधर बेंद्रे ,चित्रकार (१९९२)
७. रिचर्ड ब्राईट, हॉलिवूड अभिनेता (२००६)

घटना

१. ब्रिटीश सैन्याने डब्लिन ताब्यात घेतले. (१९२१)
२. अमेरिका आणि कॅनडा मध्ये राजकिय संबंधास सुरुवात झाली. (१९२७)
३. जपानने मांचुरियाला स्वांतत्र्य दीले. (१९३२)
४. नेपाळ मध्ये खऱ्या अर्थाने संविधान लागू झाले. (१९५१)
५. गांबियाला ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६५)
६. सहारा वाळवंट मध्ये बर्फवृष्टी झाली. (१९७९)

READ MORE

दिनविशेष २७ फेब्रुवारी || Dinvishesh 27 February ||

१. पहिले महीलांसाठीचे मासिक "लेडीज मर्क्युरी" नावाने प्रकाशित कऱण्यात आले. (१६९३) २. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली. (१९००) ३.…

दिनविशेष २५ फेब्रुवारी|| Dinvishesh 25 February ||

१. फोटोग्राफी तपासण्याच्या यंत्राचे पेटंट जॉर्ज मॅककार्टनी यांनी केले. (१९३०) २. पहिले हॉकीचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजन करण्यात आले. (१९४०) ३.…

दिनविशेष २१ फेब्रुवारी || Dinvishesh 21 February ||

१. इस्रायली माऱ्यात लिबियन एअरक्राफ्ट कोसळले ,यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७३) २. युगोस्लावियाने संविधान स्वीकारले. (१९७४) ३. नासाने…

दिनविशेष १५ फेब्रुवारी || Dinvishesh 15 February ||

१. ब्रिटीश लेबर पार्टीची स्थापना झाली. (१९०६) २. ओरहो केक्कोनेन हे फिनलॅडचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५६) ३. यूट्यूब व्हिडिओ शेअरिंग वेबसाईट…

दिनविशेष १२ फेब्रुवारी || Dinvishesh 12 February ||

१. मिशीगन राज्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५५) २. एस्टोनिया मध्ये कम्युनिस्ट पार्टीवर बंदी घालण्यात आली. (१९२५) ३. सोव्हिएत युनियनने…

दिनविशेष ९ फेब्रुवारी || Dinvishesh 9 February ||

१. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जनगणना करण्याचे काम सुरू झाले. (१९५१) २. अमेरीकन इंडियन सोसायटीची स्थापना करण्यात आली. (१८२२) ३. बोईंग-७४७…

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

Next Post

दिनविशेष १९ फेब्रुवारी || Dinvishesh 19 February ||

Fri Feb 19 , 2021
१. गाबोन देशाने संविधान स्वीकारले. (१९५९) २. फ्रांसने अणुबॉम्ब चाचणी मुरुरोआ अटोल येथे केली. (१९७७) ३. ब्लॉगिंग वेबसाईट Tumblr ची स्थापना डेव्हिड कार्प यांनी न्यू यॉर्क येथे केली (२००७) ४. सर्श सर्गस्यान हे अर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२००८) ५. नेदरलँड लीग ऑफ नेशन मध्ये सामील झाले. (१९२०)