जन्म
१. कमलनाथ, मध्य प्रदेशचे १८वे मुख्यमंत्री (१९४६)
२. अल्फॉन्सो मार्मोरा, इटलीचे ६वे पंतप्रधान (१८०४)
३. नयनतारा, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९८४)
४. श्रीकांत शर्मा, भारतीय कवी ,पत्रकार, राजकीय नेते (१९३१)
५. बटुकेश्वर दत्त, भारतीय क्रांतीकारक (१९१०)
६. व्ही. शांताराम, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता , अभिनेते (१९०१)
७. पॅट्रिक ब्लँकेट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९७)
८. जॉर्ज वॉल्ड, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियावैज्ञानिक (१९०६)
९. मुस्तफा खलील, इजिप्तचे पंतप्रधान (१९२०)
१०. अपारशक्ती खुराणा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
११. रंजन गोगोई, भारताचे ४६वे मुख्य न्यायाधीश (१९५४)
१२. श्री योगेंद्र, भारतीय योग गुरू, लेखक (१८९७)
१३. बी. एस. सरोजा, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९२२)
१४. महिंदा राजपक्षे, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, सैन्यप्रमुख (१९४५)
१५. मधुकर हिरलाला कनिया, भारताचे २३वे सरन्यायाधीश (१९२७)
मृत्यू
१. रामसिंह रतनसिंह परदेशी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९९९)
२. कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई, भारताचे स्वातंत्र्य सेनानी (१९९६)
३. हणमंत नरहर जोशी, भारतीय मराठी लेखक, कवी (२००६)
४. एस. आर. डी. वैद्यनाथन, भारतीय संगीतकार (२०१३)
५. निल्स बोहर, नोबेल पारितोषिक विजेते पदार्थवैज्ञानिक (१९६२)
६. व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई, भारताचे राजकीय नेते, वकील (१९३६)
७. चेश्टर ए. आर्थर, अमेरिकेचे २१वे राष्ट्राध्यक्ष (१८८६)
८. वॉल्टर नेरंस्ट, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४१)
९. ख्रिस वॉटसन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९४१)
१०. शिब्ली नोमानी, भारतीय लेखक (१९१४)
११. धिरेंद्र नाथ गांगुली, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते , पद्म भूषण पुरस्कार विजेते चित्रपट अभिनेते (१९७८)
घटना
१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले. (१९६२)
२. ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९२)
३. लाटव्हिया रशियापासून स्वतंत्र देश झाला. (१९१८)
४. भाक्रा नांगल धरणाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. (१९५५)
५. फ्रान्स आरमाराने बंगालच्या उपसागरात ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला. (१८०९)
६. ब्रिटिश सैन्याने इजिप्तमध्ये इस्मालिया शहरावर ताबा मिळवला. (१९५१)
७. मोरोक्को देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९५६)
८. लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यानंतर लॉर्ड मिंटो यांनी भारताच्या व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणून सूत्र हाती घेतली. (१९०५)
महत्व
१. World Philosophy Day