जन्म

१. भारतीय उद्योगपती विजय माल्या. (१९५५)
२. ब्रॅड पिट प्रसिध्द हॉलिवूड अभिनेता (१९५३)
३. ई. एच. आर्मस्ट्राँग एफ एम रेडिओ चे संशोधक. (१८९०)
४. बरखा दत्त प्रसिध्द भारतीय पत्रकार (१९७१)
५. ख्रिस्तोफर पोहलेम स्वीडिश वैज्ञानिक.(१६६१)
६. लालचंद राजपूत भारतीय क्रिकेटपटू.(१९६१)
७. जोसेफ स्टालिन सोवियेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष.(१८७८)
८. नोबेल पारितोषिक विजेते जे जे थॉमसन. (१८५६)
९. गुरू घासिदास प्रसिध्द समाज सुधारक (१७५६)
१०. हेन्रिच रॉथ जर्मन धर्मप्रसारक.(१६२०)

मृत्यु

१. भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे.(२००४)
२. राजा बारगीर दिग्दर्शक (१९९३)
३. फ्रेंच वैज्ञानिक जीन बाप्टिस्टे लॅमार्क.(१८२९)
४. इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी (२०००)
५. अलेक्सी कोसिजीन रशियाचे पंतप्रधान. (१९८०)
६. कमलकरबुवा औरंगाबादकर कीर्तनकार (१९९५)
७. रॉबर्ट ब्रेसोन फ्रेंच दिग्दर्शक (१९९९)
८. शौकत सिद्दीकी पाकिस्तानी लेखक (२००६)
९. अल्लामह रशीद तुराबी धर्मगुरू (१९७३)

घटना

१. डॉमिनिक देशाचा United Nations मध्ये समावेश. (१९७८)
२. बेल्जियम ला हरवून भारतीय ज्युनियर हॉकी टीमने वर्ल्ड कप जिंकला.(२०१६)
३. लंका सम समाज पार्टीची श्रीलंकेत स्थापना.(१९३५)
४. शनीचा उपग्रह एपी मैथिल्सचा शोध.(१९६६)
५. युनायटेड अरब अमिराती मध्ये पहिल्यांदाच निवडणूका झाल्या. (२००६)
६. भारताचे २०वे सरन्यायाधीश म्हणून सव्यासाची मुकर्जी यांनी पदभार सांभाळला. (१९८९)

महत्त्व

१. जागतिक स्थलांतरित दिन
२. अल्पसंख्यांक हक्क दिन

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १० जानेवारी || Dinvishesh 10 January ||