जन्म
१. के. एस. सुदर्शन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक (१९३१)
२. दादा धर्माधिकारी, स्वातंत्र्यसेनानी , समाजसुधारक (१८९९)
३. चार्ल्स लुईस अफोन्स लवेरन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८४५)
४. एडौर्ड दलाडियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१८८४)
५. लाल्लू अनुप, मल्याळम चित्रपट गायिका (१९८७)
६. अनुग्रह नारायण सिन्हा, भारतीय राजकीय नेते, स्वातंत्र्यसेनानी (१८८७)
७. जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१९)
८. डड्ले आर. हर्शबश, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३२)
९. थाबो मबेकी, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
१०. कमला सोहोनी, पहील्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (१९११)
मृत्यू
१. हरीलाल गांधी, महात्मा गांधींचे ज्येष्ठ पुत्र (१९४८)
२. श्रीपाद रामकृष्ण काळे, भारतीय साहित्यिक , कादंबरीकार (१९९९)
३. गास्टन डोहमर्गे, फ्रान्सचे पंतप्रधान (१९३७)
४. नानासाहेब घारपुरे, विधी विद्यालयाचे संस्थापक (१९६२)
५. जानकीदास मेहरा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००३)
६. पॉल करेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७१)
७. रामचंद्र भिकाजी गुंजीकर, मराठी साहित्यिक लेखक (१९०१)
८. जोस सारमागो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१०)
९. फ्रेडरिक चीलुबा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (२०११)
१०. हिरेन बोस, भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेते (१९८७)
घटना
१. विल्यम पेंन यांनी आधुनिक फिलाडेल्फियाची स्थापना केली. (१६८२)
२. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीच्या चळवळीची सुरुवात केली. (१९४६)
३. स्पेनने आपल्या संविधानात संशोधन केले. (१८३७)
४. फ्रांसने अल्जीरिया ताब्यात घेतले. (१८३०)
५. व्हिक्टर टोरे हे पेरूचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७८)
६. इजिप्त हा देश प्रजासत्ताक देश बनला. (१९५३)
७. भारतीय गणितज्ञ शकुंतला देवी यांनी कोणत्याही गॅजेट्चा वापर न करता दोन तेरा डिजिट नंबरचा गुणाकार अठ्ठावीस सेकंदात केला. त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले. (१९८०)
८. अमेरिकेचे सी १२४ प्रकारचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले यात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९५३)
९. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर शेकडो लोक जखमी झाले. (२०१३)
महत्त्व
१. International Picnic Day
२. International Panic Day
३. International Sushi Day