जन्म
१. आदेश बांदेकर, मराठी चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९६६)
२. विनोद कांबळी, भारतीय क्रिकेटपटू (१९७२)
३. आचार्य देवरत, राज्यपाल गुजरात राज्य (१९५९)
४. बळवंत आपटे, राजकीय नेते (१९३९)
५. महादेव गोविंद रानडे, न्यायाधीश, समाजसुधारक (१८४२)
६. ऑलिव्हर हार्डी, विनोदी अभिनेते (१८९२)
७. रे डॉल्बी, डॉल्बी डिजिटल सिस्टीमचे जनक (१९३३)
८. देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा, कन्नड कवी, लेखक (१८८९)
९. जगदीश शरण वर्मा, भारताचे २७वे सरन्यायाधीश (१९३३)
१०. श्रीनिवासपुरम कृष्णास्वामी, पुर्व भारतीय वायू सेना प्रमुख (१९४३)
११. मिनिषा लांबा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८५)
मृत्यु
१. हरिवंशराय बच्चन, सुप्रसिद्ध कवी, लेखक (२००३)
२. आत्माराम रावजी भट, विचारवंत (१८९३)
३. जॉन टेलर, १० वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६२)
४. रुडयार्ड किपलिंग, इंग्रजी लेखक (१९३६)
५. हसन अस्कार, पाकिस्तानी लेखक (१९७८)
६. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे , कृषितज्ज्ञ (१९६७)
७. एन. टी. रामाराव, अभिनेते (१९९६)
घटना
१. अर्थशास्त्रज्ञ अमर सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. (१९९९)
२. X-ray या मशीनचे पहिले प्रात्यक्षिक अमेरिकेत करण्यात आले. (१८९६)
३. इग्नासी जन पडेरूसकी पोलंडचे पंतप्रधान झाले. (१९१९)
४. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गोळीबार, कित्तेक लोक जखमी झाले , मृत्यूमुखी पडले. (१९५६)
५. मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (१९९८)
६. एअरबेस ए -३८० या जगातील सर्वात मोठ्या विमानाचे अनावरण झाले. (२००५)
७. अमेरिकेने नेवाडा येथे यशस्वीरीत्या अणुबॉम्ब चाचणी केली. (१९६२)
८. वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या बांधनिस सुरूवात करण्यात आली. (१९६४)