जन्म

१. प्रफुल पटेल, भारतीय राजकीय नेते (१९५७)
२. होरेस बी दे स्वासरे, स्विस भौतिकशास्त्रज्ञ (१७४०)
३. रेन लन्नेक, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१७८१)
४. प्रितम मुंढे, भारतीय राजकिय नेत्या (१९८३)
५. प्रसाद ओक, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते (१९७२)
६. थिऑडोर पिलेवियर, जर्मन लेखक (१८९२)
७. जिबानंदा दास, बंगाली लेखक (१८९९)
८. बिली जो आर्मस्ट्राँग, अमेरीकन गायक (ग्रीन डे) (१९७२)
९. पॅरिस हिल्टन, सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री (१९८१)
१०. उस्ताद फैयाज खान , भारतीय गायक (१९६८)
११. Ed Sheeran, गायक, गीतकार (१९९१)
१२. असीम त्रिवेदी, व्यंगचित्रकार (१९८७)
१३. अरुणोदय सिंघ , भारतीय चित्रपट अभिनेते (१९८३)

मृत्यु

१. जे कृष्णमूर्ती, तत्ववेत्ता (१९८६)
२. अंड्रिस फेलिक्स वोन ओएफेले, जर्मन इतिहासकार (१७८०)
३. जोस अमाडोर दे लोस रिओस, स्पॅनिश इतिहासकार (१८७८)
४. वासुदेव बळवंत फडके, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८३)
५. पुरुषोत्तम शिवराम रेगे , कवी लेखक, नाटककार (१९७८)
६. कापुरी ठाकूर, बिहारचे मुख्यमंत्री (१९८८)
७. विल्फ्रिड लौरीर, कॅनडाचे पंतप्रधान (१९१८)
८. जोस लोपेझ पोर्टिल्लो, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (२००४)
९. मॅग्नस वेंनिंगर, गणितज्ञ (२०१७)
१०. हर्वे बाझिन, फ्रेंच लेखक (१९९६)

घटना

१. पहिले टेलिव्हिजनवरील खेळाचे प्रसारण जपान येथे बेसबॉलचे करण्यात आले. (१९३१)
२. पहिले हवामान अंदाज सांगणारा उपग्रह Vanguard 2 प्रक्षेपित करण्यात आला. (१९५९)
३. मकाऊने त्यांचे संविधान स्वीकारले. (१९७६)
४. कोसोव्हाने सर्बियापासून स्वातंत्र्य मिळवले. (२००८)
५. भारतीय उच्च न्यायालयात स्त्रियांना सैन्यात समान हक्क कायदा मंजूर केला. (२०२०)

READ MORE

SHARE