दिनविशेष १७ डिसेंबर || Dinvishesh 17 December ||

Share This:

जन्म

१. जॉन अब्राहम प्रसिध्द भारतीय अभिनेते. (१९७२)
२. रितेश देशमुख प्रसिद्ध भारतीय अभिनेते. (१९७८)
३. मुहम्मद हिदायतुल्लाह भारताचे सहावे उपराष्ट्रपती. (१९०५)
४. पत्रकार गोपालन कस्तुरी (१९२४)
५. सखाराम गणेश देऊसकर क्रांतिकारक लेखक (१८६९)
६. मेरी कार्टराईट प्रसिध्द गणितज्ञ (१९००)
७. दीपक हळदणकर चलचित्रकार (१९४७)
८. य. गो. जोशी प्रसाद मासिकाचे संपादक (१९०१)
९. लालमोहन घोष काँग्रेसचे १६वे अध्यक्ष (१८४९)
१०. डी. डी. रेगे चित्रकार (१९११)
११. ललित शुक्ला लेखक (१९९४)

मृत्यु

१. देवदत्त दाभोळकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (२००१)
२. मधुसूदन कालेलकर कथाकार , नाटककार (१९८५)
३. पंडित शंकरराव व्यास गायक (१९५६)
४. चिमाजी आप्पा पेशवाईतील सेनापती (१७४०)
५. चारूचंद्र बंदोपाध्याय लेखक (१९३८)
६. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या स्वातंत्र्य सेनानी (१९५९)
७. के. एस. थीमय्या भारतीय भूदल सरसेनापती (१९६५)

घटना

१. Indian stastical institute ची स्थापना कोलकाता मध्ये झाली. (१९३१)
२. भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून जयंतीलाल छोटालाल शहा यांची नियुक्ती (१९७०)
३. ग्रेट ब्रिटन ने स्पेन विरुद्ध युद्ध पुकारले. (१७१८)
४. शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.(२०१६)
५. फ्रान्स ने अमेरिका या देशाला मान्यता दिली. (१७७७)
६. जेम्स सॉडर्स या ब्रिटिश पोलिसाची भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांनी हत्या केली. (१९२८)
७. मंगोलचा सम्राट तैमुरलंगने दिल्ली काबीज केले. (१३९८)

महत्त्व

१. पेन्शनर्स डे