दिनविशेष १७ जानेवारी || Dinvishesh 17 January ||

Share This:

जन्म

१. जावेद अख्तर, लेखक , कवी, पटकथा संवाद लेखक (१९४५)
२. एम. जी. रामचंद्रन, पूर्व मुख्यमंत्री तामिळनाडू, अभिनेते , निर्माता (१९१७)
३. वि. द. घाटे ,लेखक (१८९५)
४. मधुकर केचे, साहित्यिक (१९३२)
५. शकुंतला परांजपे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९०६)
६. बिंदू नानुभाई देसाई , सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९५१)
७. बेंजामिन फ्रँकलिन, अमेरिकन संशोधक, लेखक (१७०६)
८. डेव्हिड लॉईड जॉर्ज, ब्रिटीश पंतप्रधान (१८६३)
९. जिम कॅरे, हॉलिवूड अभिनेता (१९६२)
१०. मिचेल ओबामा, बराक ओबामा यांच्या पत्नी (१९६४)
११. नितेश पाण्डेय, चित्रपट अभिनेते (१९७३)
१२. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, गणितज्ञ (१९०५)

मृत्यु

१. ज्योती बसू, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल (२०१०)
२. लीला मिश्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
३. ज्योत्स्ना देवधर, लेखिका (२०१३)
४. ज्योती प्रसाद अगरवाल , लेखक, गीतकार (१९५१)
५. जॉर्ज बँकरोफ्ट , अमेरिकन इतिहास संशोधक (१८९१)
६. सुचित्रा सेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१४)
७. सुरेश हळदणकर, गायक अभिनेता (२०००)
८. टी. एच. व्हाइट, लेखक (१९६४)

घटना

१. अँड्र्यू स्मिथ यांनी पहिल्या केबल कारचे पेटंट केले. (१८७१)
२. नेदरलँड आणि इंडोनेशिया या देशांनी संघर्ष विरामाचा करार मान्य केला. (१९४८)
३. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी ताकवले यांना सूर्या पुरस्काराने गौरविण्यात आले. (२००१)
४. ७.२ रिक्टर स्केलच्या भूकंपात जपान मध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१९९५)
५. लेस्ली मनिंगे हे हैती या देशाचे पंतप्रधान झाले. (१९८८)