जन्म

१. सिद्धार्थ सूर्यनारायण, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९७९)
२. चंद्रा शेखर, भारतीय राजकीय नेते (१९२७)
३. निसर्गदत्त महाराज, विचारवंत, तत्वज्ञानी (१८९७)
४. मुकुल रॉय, भारतीय राजकीय नेते (१९५४)
५. मौरीस रौवियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१८४२)
६. यशवंत रामकृष्ण दाते, मराठी कोशकार (१८९१)
७. सिरीमावो बंडरणाईके, श्रीलंकेच्या पंतप्रधान (१९१६)
८. मुथैय्या मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेटपटू (१९७२)
९. के. आर. श्रीनिवास ईयेंगर, भारतीय लेखक (१९०८)
१०. दिनेश मोंगिया, भारतीय क्रिकेटपटू (१९७७)

मृत्यु

१. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे राष्ट्रपती , उपराष्ट्रपती (१९७५)
२. डॉ वामन दत्तात्रय , वनस्पतीशास्त्रज्ञ (२००१)
३. अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचे पंतप्रधान (१८९२)
४. वसंत दिवाणजी, भारतीय लेखक (२०१२)
५. बिजु पटनायक, ओरिसाचे मुख्यमंत्री (१९९७)
६. जिन बाप्टिस्ट पेरीन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४२)
७. हेनरिक डॅम, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९७६)
८. तूर्गुत ओझाल, तूर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९९३)
९. बेंजामिन फ्रँकलिन, अमेरिकेचे शास्त्रज्ञ (१७९०)
१०. नित्यानंदा महापत्रा, ओडिशाचे कवी लेखक राजकिय नेते (२०१२)
११. विजय सिप्पी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९८)

घटना

१. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंदराव जयकर झाले. (१९५०)
२. एल्पिदिओ क्विरीनो यांनी फिलिपीनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९४८)
३. सिरीयाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले. (१९४६)
४. समलैंगिक विवाहास न्यूझिलंड सरकारने कायदेशीर मान्यता दिली. (२०१३)
५. अब्देलाझिया बॉटिफ्लिका हे अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)
६. अपोलो १३ मधिल सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतले. (१९७०)
७. भारतामध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली. (१९५२)

महत्व

१. World Circus Day
२. World Hemophilia Day
३. International Bat Appreciation Day

READ MORE

आयुष्य || AAYUSHYA MARATHI KAVITA

आयुष्याचा हिशोब काही केल्या जुळेना! सुख दिल वाटुन हाती काही उरेना! दुखाच्या बाजारात दाखल कोणी ह…

Read More

उठावं || UTHAV MARATHI KAVITA ||

उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या कैक मुडदे आजही निपचित आहेत उगाच ऐकले आवाज ते सत्याचे आजही ते दगड नि…

Read More

उठावं || UTHAV MARATHI POEM ||

“अस्तित्वाच्या जाणिवेने लाचार जगन का पत्कराव स्वाभिमानाने ही तेव्हा स्वतःही का मरावं नसेल त्यास …

Read More

कपाट (मनाचं) || KAPAT MARATHI KAVITA||

‘मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता …

Read More
Scroll Up