जन्म

१. एम. एस. सुब्बुलक्ष्मी, भारतीय विख्यात शास्त्रीय गायिका (१९१६)
२. पी. चिदंबरम्, भारतीय राजकीय नेते (१९४५)
३. अल्ब्रेच्ट कॉसेल, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर (१८५३)
४. संजय बंदोपाध्याय, भारतीय सतार वादक (१९५४)
५. बोनार लॉ, ब्रिटिश पंतप्रधान (१८५८)
६. अल्बर्ट ग्योर्गी, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१८९३)
७. सी. एम. पूनाचा, भारतीय रेल्वेमंत्री , राजकीय नेते (१९१०)
८. वामनराव सडोलिकर, जयपूर घराण्याचे गायक (१९०७)
९. ली कुआन येव, सिंगापूरचे पहिले पंतप्रधान (१९२३)
१०. चार्ल्स हॉगे, आयर्लंडचे पंतप्रधान (१९२५)
११. निक जोनास, अमेरिकन गायक, गीतकार, निर्माता (१९९२)
१२. प्रसून जोशी, भारतीय गीतकार, पटकथा लेखक (१९७१)

मृत्यू

१. जयवंत दळवी, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९९४)
२. मजहार खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९८)
३. डॅनिएल गब्रीएल फॅर्हेनहाईट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१७३६)
४. केसरबाई केरकर, भारतीय शास्त्रीय गायिका (१९७७)
५. लुई रियार्ड, बिकिनीचे जनक (१९८४)
६. रोनाल्ड रॉस, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१९३२)
७. जेम्स जिन्स, भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ (१९४६)
८. नूर मोहम्मद तारकी, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
९. गॉर्डन गोल्ड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (२००५)
१०. सुठीवेलू राव, भारतीय तेलगू अभिनेते (२०१२)

घटना

१. जनरल मोटर्स कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९०८)
२. मलायाला देशाला स्वातंत्र्य मिळाले पुढे गा देशाचे नाव बदलून मलेशिया असे करण्यात आले. (१९६३)
३. इटली आणि रोमानियाने शांतता करारावर स्वाक्षरी केली. (१९२६)
४. अनवर सदात इजिप्तचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९७६)
५. इराणमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात २५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७८)
६. झेरॉक्स ९१४ या प्रतीमुद्रक यंत्राचे पहिल्यांदाच प्रात्यक्षिक घेण्यात आले. (१९६३)
७. इंडियन कंपनी ॲक्ट्स नुसार बँक ऑफ महाराष्ट्राची नोंदणी करण्यात आली. (१९३५)
८. पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरपरिस्थतीमुळे ९००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
९. ओझोन वायू संरक्षण करण्यासाठी माॅन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली. (१९८७)

महत्व

१. International Day For The Preservation Of The Ozone Layer

SHARE