जन्म

१. जेम्स मॅडिसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७५१)
२. मल्हारराव होळकर, मराठा साम्राज्याचे सेनापती मुत्सद्दी (१६९३)
३. इफ्तिखार अली खान पतौडी, भारतीय क्रिकेटपटू (१९१०)
४. जॉर्ज ओहम, जर्मन गणितज्ञ (१७८९)
५. चार्ल्स हर्डिंग फिर्थ, ब्रिटीश इतिहासकार (१८५७)
६. अनन्या खरे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६८)
७. भास्कर चंदावरकर, संगीत दिग्दर्शक (१९३६)
८. राजशेखर बसु, भारतीय लेखक (१८८०)
९. हर्जीनदर सिंघ, भारतीय फुटबॉल खेळाडू (१९७०)
१०. निक स्पनो, अमेरिकेन अभिनेता (१९७६

मृत्यु

१. उस्ताद अल्लादिया खाँ , सुप्रसिद्ध गायक (१९४६)
२. बेंजामिन वाडसवर्थ, हार्वर्ड विद्यापीठाचे कुलगुरू (१७३७)
३. आल्फ्रेड हार्, हंगेरियन गणितज्ञ (१९३३)
४. बाबाराव सावरकर, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (१९४५)
५. यवेस रॉकेट , फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१९९२)
६. वि स पागे, स्वातंत्र्यसैनिक , रोजगार हमी योजनेचे जनक (१९९०)
७. चार्ली बार्नेट, अमेरिकेन अभिनेता (१९९६)
८. गिओवांनी टेस्टरी, इटालियन लेखक (१९९३)
९. कुमुदिनी पेडणेकर, गायिका (१९९९)
१०. बेबे दनील्स, अभिनेत्री (१९७१)

घटना

१. जर्मन सैन्याने झेकोसलोवकिया काबिज केले. (१९३९)
२. इराक आणि सोव्हिएत युनियन मध्ये आर्थिक आणि तांत्रिक करार झाला. (१९५९)
३. सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. (१९९२)
४. ब्रिटीश पंतप्रधान हरोल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला. (१९७६)
५. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शंभर शतक पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. (२०१२)
६. फ्रांस मध्ये covid १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र कडक लॉक्डाऊन करण्यात आले. (२०२०

SHARE