जन्म

१. मयांक अग्रवाल, भारतीय क्रिकेटपटू (१९९१)
२. पिअरी बॉगर, फ्रेंच गणितज्ञ (१६९८)
३. जोसेफ ववोन स्चेफेल, जर्मन लेखक (१८२६)
४. वासिम जाफर, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
५. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१८७६)
६. गजेंद्र अहिरे, निर्माता दिग्दर्शक (१९६९)
७. माधवराव बल्लाळ, थोरले माधवराव पेशवे (१७४५)
८. प्रदीप नारवल, भारतीय कब्बडी खेळाडू (१९९७)
९. एलिझाबेथ क्रेग, ब्रिटीश लेखिका(१८८३)
१०. अहमद तेजन कब्बाह, राष्ट्राध्यक्ष सिएरा लेओन (१९३२)
११. एरिक मुण, कोरियन रॅपर (१९७९)

मृत्यु

१. दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक (१९४४)
२. जोहान्स स्टॉफलेर, जर्मन गणितज्ञ (१५३१)
३. रिचर्ड मीड, भौतिकशास्त्रज्ञ (१७५४)
४. ऑक्टवे मिरबो , फ्रेंच लेखक (१९१७)
५. पंडीत निवृत्तीबुवा सरनाईक, गायक (१९९४)
६. फ्रेडरिक डेसौर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९६३)
७. रंजन साळवी, नृत्य दिग्दर्शिक (२००१)
८. बेल्लारी केशवन, पद्मश्री, ग्रंथालयशास्त्रज्ञ (२०००)
९. जेनिओ क्वाड्रोस , ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)
१०. मेघनाथ साहा, भौतिकशास्त्रज्ञ (१९५६)

घटना

१. व्हेनेझुएलाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४५)
२. सोव्हिएत युनियनने सॅरी शागान येथे अणू बॉम्बची चाचणी केली. (१९७७)
३. साऊथ ईस्ट सुमात्रा येथे झालेल्या भूकंपात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. (१९९४)
४. अँथोनी कार्मोना त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)
५. लिथुयेनियाने रशिया आणि जर्मनी पासून स्वातंत्र्य जाहीर केले. (१९१८)
६. फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५९)

SHARE