दिनविशेष १६ डिसेंबर || Dinvishesh 16 December ||

Share This:

जन्म 

१. हवा सिंह भारतीय खेळाडू (१९३७)
२. जॅक हाॅब्ज ब्रिटिश खेळाडू (१८८२)
३. सर आर्थर सी. क्लार्क संशोधक ( १९१७)
४. जेन ऑस्टिन लेखिका ( १७७५)
५. लुडविग व्हान संगीतकार (१७७०)

मृत्यु

१. प्रसिद्ध मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (२००४)
२. कर्नल सँडर्स KFC चे संस्थापक (१९८०)
३. शकीला बानो भारतीय कव्वाली (२००२)
४. बंडोपंत देवल (२००२)
५.लेखक चिंतामण गणेश कर्वे (१९६०)

घटना

१. मुंबई मधील ताज हॉटेल नागरिकांसाठी खुले करण्यात आले. (१९०३)
२. भारत पाक युध्दात पाकिस्तानची शरणागती. बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती. (१९७१)
३. थायलंड या देशाचा United Nations मधे प्रवेश.(१९४६)
४. USSR मधून बाहेर फुटून कज़ाख़िस्तान हा स्वतंत्र देश निर्माण झाला. (१९९१)
५. पुणे येथे भारतामधील पहिल्या इंजिनीरिंग कॉलेजची स्थापना. (१८५४)

महत्त्व

१. राष्ट्रीय पत्रकार दिन
२. बांगलादेश स्वातंत्र्य दिन