जन्म

१. मिथुन चक्रवर्ती, भारतीय चित्रपट अभिनेते राजकीय नेते (१९५०)
२. ऍडम स्मिथ, स्कॉटिश अर्थतज्ञ (१७२३)
३. आर्या आंबेकर, मराठी चित्रपट अभिनेत्री, गायिका (१९९४)
४. व्रजेश हिर्जी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७१)
५. हेमंत कुमार मुखोपाध्याय, भारतीय गायक , संगितकार (१९२०)
६. ऑर्थर मेईघेन, कॅनडाचे पंतप्रधान (१८७४)
७. इम्तियाज अली, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
८. मोहम्मद मोसाद्देघ, इराणचे पंतप्रधान (१८८२)
९. हेमंता मुखर्जी, भारतीय गायक (१९२०)
१०. मिलिंद गवळी, मराठी चित्रपट अभिनेते (१९६६)
११. स्टॅन लाॅरेल, लॉरेल आणि हार्डी मधील विनोदी अभिनेते (१८९०)
१२. अखलाक मुहम्मद खान, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू लेखक कवी (१९३६)
१३. विल्यम फॉर्सिथ शर्पे, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३४)
१४. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष (१९६८)

मृत्यू

१. चित्तरंजन दास, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेते (१९२५)
२. मर्सेल जूनोड, स्विस भौतिकशास्त्रज्ञ (१९६१)
३. माई मंगेशकर, दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी (१९९५)
४. पि. जी. विस्वंभरण, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१०)
५. थॉमस काऊलींग, ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ (१९९०)
६. सुकुमारण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९७)
७. आचार्य प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९४४)
८. थानोम कित्तिकाचोर्न, थायलंडचे पंतप्रधान (२००४)
९. हरीश चंद्रा मुखर्जी, भारतीय पत्रकार (१८६१)
१०. इमरे नॅगी, हंगेरीचे पंतप्रधान (१९५८)

घटना

१. सहा वर्षाच्या तुरुंगवासानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सुटका झाली. (१९१४)
२. फोर्ड या कंपनीची स्थापना हेन्री फोर्ड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. (१९०३)
३. जॉन अब्बॉट हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१८९१)
४. भूतानने तंबाखू आणि तत्सम पदार्थांनवर पुर्णतः बंदी घातली. (२०१०)
५. सून यात सेन यांनी चीन मिलिटरी अकॅडमीची स्थापना केली. (१९२३)
६. नगो दिंह दिएम् हे व्हिएतनामचे पंतप्रधान झाले. (१९५४)
७. थाबो म्बेकी हे साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९९)
८. गल्वान घाटात झालेल्या भारत आणि चीन सैन्यामधील हिंसक संघर्षात भारताचे २० जवान तर चीनचे ४०हून अधिक जवान मृत्यूमुखी पडले. (२०२०)
९. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. (१९९९)

घटना

१. World Sea Turtle Day
२. International Day Of Family Remittances
३. International Day Of The African Child
४. Fresh Veggies Day

SHARE