जन्म
१. जयपाल रेड्डी , भारतीय राजकीय नेते (१९४२)
२. कबीर बेदी, सुप्रसिद्ध अभिनेते (१९४६)
३. तारिक अन्वर, भारतीय राजकीय नेते (१९५१)
४. सिध्दार्थ मल्होत्रा , सुप्रसिद्ध अभिनेते (१९८५)
५. सुसन सोंटेग , अमेरिकी लेखिका (१९३३)
६. ओ. पी. नय्यर, संगीत दिग्दर्शक, गायक (१९२६)
७. व्ही. एस. संपथ, जॉन कारपेंटर, अमेरिकी चित्रपट दिग्दर्शक (१९४८)
८. विजय सेथुपती, दाक्षिणात्य अभिनेता (१९७८)
मृत्यु
१. महादेव गोविंद रानडे, लेखक, न्यायाधीश, समाजसुधारक (१९०९)
२. एडवर्ड गिब्बोन, इतिहासकार (१७९४)
३. शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली लेखक (१९३८)
४. डॉ. लक्ष्मीकांत झा , अर्थतज्ञ (१९८८)
५. बाबुराव पेंटर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५४)
६. प्रेम नजीर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८९)
७. मिचेल एम. प्रिष्विन , रशियन लेखक (१९५४)
घटना
१. मोरारजी देसाई यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे उद्घाटन केले. (१९५५)
२. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. (१६८१)
३. सोव्हिएत युनियनने पूर्व कझाख येथे अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९६५)
४. जॉन लेनन यांच्या मृत्यु पश्चात त्यांचे “वुमन” हे गाणे लंडन येथे प्रकाशित झाले. (१९८१)
५. अमेरिकेत संविधानात संशोधन करण्यात आले आणि संपूर्ण देशात दारू बंदी करण्यात आली. (१९१९)
६. अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.( १९९८)
७. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण. (१९४१)