जन्म

१. आर. आर. पाटील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (१९५७)
२. वेंडेल स्टॅन्ली, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९०४)
३. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री (१९६८)
४. सुभद्रा कुमारी चौहान, भारतीय हिंदी कवयत्री ,लेखिका (१९०४)
५. कोटला विजया भास्करा रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९२०)
६. मनीषा कोईराला, नेपाळी अभिनेत्री , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७०)
७. डेव्हीड धवन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५५)
८. मेणचेम बेगिन, इस्राईलचे पंतप्रधान (१९१३)
९. सैफ अली खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७०)
१०. महेश मांजरेकर, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता (१९५८)
११. जेम्स कॅमेरॉन, कॅनडाचे चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक (१९५४)
१२. मॅडोना, अमेरिकन गायिका, अभिनेत्री (१९५८)
१३. जगन्नाथ रघुनाथ आजगावकर, संतचरित्रकार (१८७९)

मृत्यू

१. श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय धर्मगुरू (१८८६)
२. नारायण गंगाराम सुर्वे, भारतीय कवी लेखक (२०१०)
३. मार्गारेट मिशेल, अमेरिकन लेखिका (१९४९)
४. आर्विंग लांगमुइर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५७)
५. अटल बिहारी वाजपेयी, भारताचे पंतप्रधान, लेखक ,कवी (२०१८)
६. जॉन डायफेंनबेकर, कॅनडाचे पंतप्रधान (१९७९)
७. जॉन पंबरटन, कोका कोलाचे निर्माता (१८८८)
८. नुस्रत फतेह अली खान, पाकिस्तानी गायक (१९९७)
९. रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेटपटू (२०११)
१०. आल्फ्रेडो स्त्रोएन्सर, पेराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (२००६)

घटना

१. सायप्रसला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
२. एडविन प्रेस्कॉट यांनी रोलर कोस्टरचे पेटंट केले. (१८९८)
३. कोलकत्ता मध्ये वांशिक संघर्षात ४०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४६)
४. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांनी कृष्णवर्णीय लोकांना मतदान अधिकार मिळवण्यासाठी मियामी फ्लोरिडा येथे आंदोलन केले. (१९६१)
५. स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विद्यालय बनले. (१९१३)
६. व्ही. व्ही. गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती झाले. (१९६९)
७. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी झाले. (२०१२)

आणखी वाचा:  दिनविशेष १२ मार्च || Dinvishesh 12 March ||

महत्व

१. True Love Forever Day
२. World Surveillance Day

Share This: