जन्म
१. दगडू मारुती पवार, भारतीय मराठी साहित्यिक (१९३५)
२. सी. एन. अण्णादुरई, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९०९)
३. जोस दे ला मॉरी, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१८३०)
४. सुब्रमण्यम स्वामी, भारतीय राजकीय नेते (१९३९)
५. विल्यम हॉवर्ड ताफ्ट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८५७)
६. राम्या कृष्णन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
७. रत्नप्पा कुंभार, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०९)
८. भूपिंदर सिंघ हुडा , हरयाणाचे मुख्यमंत्री (१९४७)
९. मार्को पोलो, इटालियन दर्यावर्दी (१२५४)
१०. शरदचंद्र चटोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक , साहित्यिक (१८७६)
११. जोसेफ ल्योंस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८७९)
१२. रॉबर्ट लुकॅस ज्युनिअर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३७)
१३. इमर्सन मनांगवा, झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
१४. दाजी भाटवडेकर, भारतीय रंगभूमी अभिनेते (१९२१)
१५. अशोक सिंघल, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (१९२६)
१६. सर मोक्षगुंडंम विश्वेश्वरैय्या, भारतीय स्थापत्य अभियंता (१८६१)
मृत्यू
१. के. एस. सुदर्शन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (२०१२)
२. विश्वनाथ लवंदे, गोवा मुक्तीसंग्राम सेनानी (१९९८)
३. थॉमस वॉल्फे, अमेरिकन लेखक, साहित्यिक (१९३८)
४. आंद्रे तर्दियू , फ्रान्सचे पंतप्रधान (१९४५)
५. के. व्ही. रेड्डी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७२)
६. इसंबर्ड ब्रूनेल, ब्रिटिश अभियंता (१८५९)
७. सारा हेडन, अमेरिकन अभिनेत्री (१९८१)
८. गंगाधर गाडगीळ, भारतीय साहित्यिक , लेखक , अर्थतज्ञ (२००८)
९. मरैयमलाई अडिगल, भारतीय तमिळ लेखक, साहित्यिक (१९५०)
१०. जोसेफ प्लेटाऊ, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ (१८८३)
घटना
१. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला अध्यक्षपदी निवड झाली. (१९५३)
२. भारतीय सैन्याने औरंगाबाद शहर निजामाच्या राजवटीतून मुक्त केले. (१९४८)
३. प्रायोगिक तत्त्वावर भारतात पहिल्यांदाच दूरदर्शन सेवा सुरू झाली. (१९५९)
४. भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डुन स्कूल सुरू झाले. (१९३५)
५. चीनने जपानसमोर पिंग यांग युद्धात शरणागती पत्करली. (१८९४)
६. स्कॉटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलीनचा शोध लावला. (१९२८)
७. पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला. (१९१६)
८. बेन बेल्ला हे अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९६३)
९. जर्मनी मध्ये ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. (१९३५)
१०. Google.com चे डोमेन नेम म्हणुन रजिस्ट्रेशन झाले. (१९९७)
११. एवा कोपाक्झ या पोलंडच्या पंतप्रधान झाल्या. (२०१४)
महत्व
१. World Afro Day
२. International Day Of Democracy
३. Google.com Day
४. International Dot Day
५. Butterscotch Cinnamon Pie Day
६. National Engineering Day Of India