दिनविशेष १५ मे || Dinvishesh 15 May ||

Share This:

जन्म

१. सुखदेव थापर, भारतीय क्रांतिकारक (१९०७)
२. राम पोठीनेनी, साऊथ इंडियन चित्रपट अभिनेते (१९८८)
३. पियरे क्युरी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५९)
४. माधुरी दिक्षित नेने , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
५. पॉल ए समूल्सन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१५)
६. देबेंद्रनाथ टगोर, ब्राह्मो समाजाचे संस्थापक, तत्ववेत्ता (१८१७)
७. नजीर हुसैन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२२)
८. फ्रँक विल्कॅएक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५१)
९. अँडी मुर्र, ब्रिटीश टेनिसपटू (१९८७)
१०. आनंदा शंकर रे, भारतीय लेखक कवी (१९०५)

मृत्यू

१. के. एम. करिअप्पा, भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्डमार्शल (१९९३)
२. पाओलो तोस्कॅनेल्ली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१४८२)
३. संत जनाबाई (१३५०)
४. एमिली डिकिन्सन, अमेरीकन लेखिका, कवयित्री (१८८६)
५. भैरोन सिंघ शेखावत, भारताचे पुर्व उपराष्ट्रपती (२०१०)
६. मोहम्मद वहिदेद्दिन, तूर्कीचे शेवटचे सुलतान (१९२६)
७. मोडीबो केईता, मालीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९७७)
८. महिपाल, भारतीय चित्रपट अभिनेते (२००५)
९. रॉबर्ट मेंझीज, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९७८)
१०. विल्लीस लांब, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२००८)
११. एम. के. मेनन, भारतीय लेखक (१९९३)
१२. जीन लूक देहिने, बेल्जियनचे पंतप्रधान (२०१४)
१३. कालिंदी चरण पानिग्रही, ओडिया लेखक ,कवी (१९९१)

घटना

१. पहिला कॉपीराइट सुरक्षितता नियम अमेरिकेतील मसेचूएट्स येथे लागू करण्यात आला. (१६७२)
२. पुण्याच्या चतु: श्रुंगी विजकेंद्रामध्ये झालेल्या भीषण स्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला. (१९६१)
३. पहिल्या मशीन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी केले. (१७१८)
४. अमेरिकेमधील टेक्सास येथे भीषण चक्रीवादळाने ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८९६)
५. नेवाडा येथील लास वेगास या शहराचा पाया रचला गेला. (१९०५)
६. इंग्लंडने पहिल्यांदाच हायड्रोजन बॉम्बची चाचणी ख्रिसमस आयलंड येथे केली. (१९५७)
७. रॉबर्ट वॉलपोल हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले. (१७३०)

महत्व

१. International Days Of Families
२. International MPS Awareness Day
३. International Kangaroo Care Awareness Day
४. International Conscientious Objector Day