जन्म

१. आलिया भट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९३)
२. एडुर्ड हैने, जर्मन गणितज्ञ (१८२१)
३. स्तानिसलॉ वंचेचोवाकी, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
४. अभय देओल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
५. जॉन वालेर, शास्त्रज्ञ (१८६६)
६. कांशी राम, समाजसुधारक (१९३४)
७. लिसा हॉल्टन, अमेरिकन लेखिका (१९५९)
८. हिर्देश सिंघ, भारतीय गायक (यो यो हाने सिंग) (१९८३)
९. किम रवेर, अमेरिकन अभिनेत्री (१९६९)
१०. अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७६७)

मृत्यु

१. नारायण देसाई, भारतीय लेखक (२०१५)
२. बापूराव पेंढारकर, गायक अभिनेते (१९३७)
३. मिल्स मल्लेसोन, ब्रिटीश लेखक (१९६९)
४. राधा कृष्ण चौधरी, भारतीय इतिहासकार (१९८५)
५. जॉर्ज रॅलिस, ग्रीसचे पंतप्रधान (२००६)
६. सरला ठक्राल, पहिली भारतीय महिला वैमानिक (२००८)
७. डॉ राही माझुम रझा , हिंदी उर्दू कवी (१९९२)
८. रविंद्रनाथ बॅनर्जी, कायदेतज्ञ (२००३)
९. गेल डविस, अमेरिकन अभिनेत्री (१९९७)
१०. दामुभाई जव्हेरी, इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक (२००२)

घटना

१. फिनलॅडने पहिल्यांदाच महिलांना मतदानाचा हक्क दिला. (१९०७)
२. मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले. (१८२०)
३. गरस्ताझु मेदिसी यांनी ब्राझील राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९७४)
४. मराठी मधील पहिले छापील पंचांग गणपत कृष्णाजी यांनी सुरू केले. (१८३१)
५. टांझानियाने संविधान स्वीकारले. (१९८४)
६. न्यू झीलॅड येथे चर्च मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पन्नासहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१९)
७. इटली फ्रान्स स्पेन येथे covid 19 मुळे पूर्णतः लोकडाऊन करण्यात आले. (२०२०)
८. रोल्स रॉयल या कार कंपनीची स्थापना झाली. (१९०६)

SHARE