जन्म

१. गीता फोगाट भारतीय खेळाडू. (१९८८)
२. हेन्री बेक्वेरेल नोबेल पारितोषिक विजेते. (१८५२)
३. स्वामी स्वरूपानंद (१९०३)
४. प्र. कल्याण काळे संतसाहित्य अभ्यासक.(१९३७)
५. उषा मंगेशकर संगीतकार गायिका (१९३५)
६. डॉ. प्रभाकर मांडे (१९३३)
७. इरावती कर्वे साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या ( १९०५)
८. गुस्ताव आयफेल फ्रेंच अभियंता (१८३२)
९. रघुनाथ केशव खाडिलकर केंद्रीय मंत्री (१९०५)
१०. बाईचुंग भुटिया प्रसिद्ध भारतीय फुटबॉल खेळाडू ( १९७८)
११. बबन प्रभू प्रसिद्ध लेखक ( १९२६)
१२. पोप सर्गिअस ( ६८७)

मृत्यू

१. भारताचे लोहपुरुष , भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल (१९५०)
२. छत्रपती शाहू महाराज (१७४९)
३. वॉल्ट डिस्ने (१९६६)
४. शिवसागर रामगुलाम मॉरिशस चे पहिले पंतप्रधान. (१९८५)
५. आल्फ्रेड बर्ड (१८७८)
६. पोट्टी श्रीरामुलू भारतीय क्रांतिकारी (१९५२)

घटना

१. सामोआचा United Nations मध्ये समावेश. (१९७६)
२. ईस्ट इंडिया कंपनीने ओडिशा (उडिषा) काबीज केले. (१८०३)
३. सत्यजित रे प्रसिध्द दिग्दर्शक यांना ऑस्कर पुरस्कार जाहीर. (१९९१)
४. रशियाचे व्हेनेरा ७ अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले. (१९७०)
५. बनारस हिंदू विद्यापीठ सोसायटी स्थापना ( १९११)
६. अरुंधती रॉय यांना ब्रिटिश साहित्य क्षेत्रातील बुकर पुरस्कार दिला. (१९९७)
७. थॉमस एडिसन ने फोनोग्राफचा शोध लावला. (१८७७)

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १६ जून || Dinvishesh 16 June ||