जन्म

१. कुमारस्वामी कामराज, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९०३)
२. नरहर कुरुंदकर ,भारतीय लेखक , टीकाकार (१९३२)
३. शैलेश लोढा, भारतीय लेखक, अभिनेते ,कवी (१९६९)
४. धनंजय मुंढे, भारतीय राजकीय नेते (१९७५)
५.माधव कोंडविलकर, भारतीय लेखक साहित्यिक (१९४९)
६. चौधरी मोहंमद अली, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९०५)
७. माराईमालाई अडिगल, भारतीय तमिळ लेखक (१८७६)
८. शाहीर विठ्ठल उमप, भारतीय गायक (१९३१)
९. विजय शेखर शर्मा, Paytm चे संस्थापक (१९७८)
१०. पुष्कर जोग, मराठी चित्रपट अभिनेते (१९८५)
११. दुर्गाबाई देशमुख, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०९)
१२. मिर्झाराजे जयसिंह, जयपूरचे राजे (१६११)

मृत्यू

१. जगदीश गोडबोले, भारतीय पर्यावरणवादी (१९९९)
२. नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व, भारतीय गायक , कलाकार (१९६७)
३. एमिल फिश्चेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१९)
४. जगन्नाथराव जोशी, भारतीय राजकीय नेते, गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी (१९९१)
५. इंदुताई टिळक, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (१९९९)
६. हॅमर दीरॉबर्ट, नाऊरूचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)
७. लीसा डेल जिकाँडो , लिओनार्डो दा विंची यांच्या सुप्रसिद्ध चित्र मोनालिसा मधील महिला (१५४२)
८. जुल्स रेंकीन, बेल्जियमचे पंतप्रधान (१९३४)
९. अंतोन चेकोव्ह, रशियन लेखक , नाटककार (१९०४)
१०. डॉ. बानू कोयाजी, भारतीय समाजसुधारक (२००४)

घटना

१. पंडीत जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९५५)
२. इटलीच्या संसदेने नवीन संशोधित संविधानास मान्यता दिली. (१९२३)
३. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटची सुरुवात झाली. (२००६)
४. ज्ञानप्रबोधिनी या संस्थेची पुण्यात स्थापना करण्यात आली. (१९६२)
५. सीरिया मध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. इंग्लंडमधील रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली. (१६६२)

महत्व

१. World Youth Skills Day

SHARE